बापु तुमचं काम केलं नाही असं कधी झालंय का ; शिक्षण मंत्र्यांची आ.सुभाष देशमुखांना अशीही गाव्ही
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या जिल्हा परिषद शाळांच्या इमारती व मूलभूत सुविधांची तातडीने दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि ...



