अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना दिलासा ; शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण संचालनालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
सोलापूर | अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत अर्जातील चुकीच्या माहितीमुळे प्रवेश नाकारण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण संचालनालयाने मोठा दिलासा दिला ...



