Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

Solapur Mirror by Solapur Mirror
July 27, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर, : उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या वाढीव पाण्याच्या आवकेमुळे धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी सोमवारी (दि. २७) सकाळी ११ वाजल्यापासून भीमा नदीपात्रात एकूण ६,६०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उजनी धरण व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

सकाळी ११ वाजेपर्यंत उजनी धरण ९३.८७ टक्के भरले असून, सांडव्यावरील वक्रद्वारांद्वारे ५,००० क्युसेक्स आणि विद्युतगृहामधून १,६०० क्युसेक्स असा एकूण ६,६०० क्युसेक्स पाण्याचा प्रारंभीचा विसर्ग करण्यात येणार आहे. पाण्याची आवक कायम राहिल्यास या विसर्गात आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

धरण व्यवस्थापन विभागाने भीमा नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत नदीपात्रात कोणालाही उतरू नये, तसेच नदीपात्रात जनावरे किंवा इतर साहित्य असल्यास तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आवाहन केले आहे. सखल भागातील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. ही माहिती कार्यकारी अभियंता इंजि. सु. उ. डुंबरे, उजनी धरण व्यवस्थापन विभाग, भीमानगर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Previous Post

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

Related Posts

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025