Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूरच्या विकासासाठी केंद्राकडून निधी आणणार; खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे

Solapur Mirror by Solapur Mirror
July 16, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोलापूरच्या विकासासाठी केंद्राकडून निधी आणणार; खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे

सोलापूर : सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास हेच आपले सर्वोच्च प्राधान्य असून, शहरासाठी केंद्र शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही राज्यसभा खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी दिली. प्रशासनाने गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख पद्धतीने काम करत केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

शहराच्या विकासकामांना गती देण्यासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत समस्यांचे प्रभावी निराकरण करण्याच्या उद्देशाने खासदार डॉ. वाघमारे यांनी गुरुवारी सोलापूर महानगरपालिकेत विविध विभागांची विशेष आढावा बैठक घेतली. बैठकीत पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, सार्वजनिक सुविधा, पायाभूत विकास तसेच केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे, नगरसेवक प्रियदर्शन साठे, नगर अभियंता अकुलवार तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.बैठकीदरम्यान प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये प्रभावी समन्वय राखून विकासकामे निश्चित वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.

नागरिकांच्या दैनंदिन समस्या तातडीने सोडविण्यासाठी प्रत्येक विभागाने नियोजनबद्ध, जबाबदारीने आणि परिणामकारक पद्धतीने काम करावे, असे निर्देश खासदार डॉ. वाघमारे यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावा, यासाठी व्यापक जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या. सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र आणि स्थानिक प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Previous Post

“‘वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठ्ठलाची सेवा’; उपआयुक्त ईश्वर सूर्यवंशी यांचे भावनिक आवाहन”

Next Post

सोलापुरात २ लाख पुस्तकांचा महासागर; फडकुले सभागृहात दर्जेदार पुस्तकांचा खजिना

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
सोलापुरात २ लाख पुस्तकांचा महासागर; फडकुले सभागृहात दर्जेदार पुस्तकांचा खजिना

सोलापुरात २ लाख पुस्तकांचा महासागर; फडकुले सभागृहात दर्जेदार पुस्तकांचा खजिना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In