Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील २ कर्मचाऱ्यांना संरक्षा पुरस्कारा’ने सन्मानित

Solapur Mirror by Solapur Mirror
April 17, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील २ कर्मचाऱ्यांना संरक्षा पुरस्कारा’ने सन्मानित
0
SHARES
3
VIEWS

सोलापूर – मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांनी, दि. १५.०४.२०२६ रोजी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित समारंभात, सोलापूर विभागातील मध्य रेल्वेच्या २ कर्मचाऱ्यांना ‘संरक्षा पुरस्कारा’ने सन्मानित केले.

कर्तव्यावर असताना कर्मचाऱ्यांनी दर्शविलेली सतर्कता, प्रसंगावधान आणि कर्तव्यनिष्ठा यांचा गौरव करण्यासाठी हे सुरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आले. या गुणधर्मांमुळेच गेल्या काही महिन्यांत संभाव्य अनुचित घटना टळल्या आणि रेल्वेचे सुरक्षित परिचालन सुनिश्चित झाले. प्रत्येक पुरस्कारामध्ये एक पदक, प्रशस्तिपत्र, उत्कृष्ट सुरक्षा कार्याचा गौरव करणारा विशेष उल्लेख आणि ३५००/- रुपयांचे रोख बक्षीस यांचा समावेश आहे.

पुरस्कार विजेते रमेश तनमोर, तंत्रज्ञ (TRD), धाराशिव, सोलापूर विभाग यांनी दि. १७.०२.२०२६ रोजी येडशी-ढोकी विभागात पायी गस्त घालत असताना, त्यांना स्थान क्रमांक ४६४/०९ येथे एका OHE खांबाचा (Mast) ‘RRA क्लॅम्प’ वाकलेल्या आणि पिळवटलेल्या अवस्थेत दिसून आला. यामुळे OHE फिटिंगचा समतोल बिघडून OHE तार तुटण्याची आणि परिणामी एखादी अनुचित घटना घडण्याची शक्यता होती. त्यांची सतर्कता आणि वेळीच केलेल्या कृतीमुळे एक संभाव्य गंभीर दुर्घटना टळली. तर योगेंद्र कुमार, तंत्रज्ञ (TRD), दुधनी, सोलापूर विभाग: दि. २८.०१.२०२६ रोजी दुधनी-वाडी विभागात तपासणीचे कर्तव्य बजावत असताना, त्यांना किमी ५२३/२४ येथे एक ‘IR वायर ड्रॉपर’ तुटलेल्या आणि लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. यामुळे रेल्वेच्या सुरक्षित संचालनावर गंभीर परिणाम होत होता. त्यांनी तात्काळ संबंधित सर्व अधिकाऱ्यांना याविषयी माहिती दिली आणि एक संभाव्य अपघात टाळला.

Previous Post

भगवान परशुराम जयंतीची भव्य मिरवणूक १९ एप्रिल रोजी निघणार

Next Post

जिल्हा परिषद लिपीक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी अविनाश गोडसे यांची निवड

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
जिल्हा परिषद लिपीक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी अविनाश गोडसे यांची निवड

जिल्हा परिषद लिपीक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी अविनाश गोडसे यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In