Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या ताफ्यात ४ नवीन ‘फॉरेन्सिक व्हॅन’ दाखल; गुन्ह्यांच्या दोषसिद्धीचे प्रमाण वाढणार

Solapur Mirror by Solapur Mirror
February 27, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या ताफ्यात ४ नवीन ‘फॉरेन्सिक व्हॅन’ दाखल; गुन्ह्यांच्या दोषसिद्धीचे प्रमाण वाढणार
0
SHARES
58
VIEWS

विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते फॉरेन्सिक व्हॅनचे लोकार्पण आणि वार्षिक आढावा बैठक संपन्न

सोलापूर, २७ फेब्रुवारी २०२६:सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी आणि गुन्ह्यांच्या तपासाला तांत्रिक बळ देण्यासाठी शासनाकडून प्राप्त झालेल्या चार नवीन फॉरेन्सिक व्हॅनचे (Forensic Van) लोकार्पण आज करण्यात आले. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी आणि सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम. रामकुमार यांच्या शुभहस्ते हे सेवार्पण पार पडले.

आढावा बैठक आणि मार्गदर्शनपोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण येथील ‘संवाद हॉल’ मध्ये आयोजित बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सोलापूर ग्रामीणमधील मागील वर्षातील गुन्ह्यांचा सविस्तर आढावा घेतला. जिल्हयातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्याबाबत आणि प्रलंबित गुन्ह्यांच्या तपासाबाबत त्यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेल्या नवीन फॉरेन्सिक व्हॅन्समुळे आता गुन्ह्याच्या घटनास्थळावरील महत्त्वाचे पुरावे शास्त्रीय पद्धतीने गोळा करणे अधिक सोपे होणार आहे.

पुरावे मूळ स्वरूपात जतन करून तपासणीसाठी पाठवता येणार असल्याने, न्यायालयात गुन्हे सिद्ध होण्याचे (Conviction Rate) प्रमाण वाढेल आणि नागरिकांना जलद न्याय मिळेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. याच प्रसंगी सोलापूर आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नैसर्गिक आपत्तीच्या काळात उपयुक्त ठरणारे ‘आपत्ती व्यवस्थापन किट’ देखील पोलीस विभागाला सुपूर्द करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक. प्रीतमकुमार यावलकर, सर्व सहाय्यक पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, विविध शाखांचे प्रभारी अधिकारी आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

सोलापूर हादरले! कलावती नगरमध्ये पती-पत्नीचा रहस्यमय मृत्यू; दोन मुलींसमोरच आई-वडिलांनी सोडले प्राण.

Next Post

पुण्याचा सराईत चोरटा सोलापूर पोलिसांच्या जाळ्यात; ५ घरफोडीचे गुन्हे उघड…

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
पुण्याचा सराईत चोरटा सोलापूर पोलिसांच्या जाळ्यात; ५ घरफोडीचे गुन्हे उघड…

पुण्याचा सराईत चोरटा सोलापूर पोलिसांच्या जाळ्यात; ५ घरफोडीचे गुन्हे उघड...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025