Tuesday, March 31, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

मूल्यांकन प्रमाणपत्र काढण्यासाठी दोन हजारची लाच घेताना विस्तार अधिकारी सापडला..

राजेश भोई by राजेश भोई
October 30, 2025
in क्राईम, सोलापूर शहर
0
मूल्यांकन प्रमाणपत्र काढण्यासाठी दोन हजारची लाच घेताना विस्तार अधिकारी सापडला..
0
SHARES
229
VIEWS

सोलापूर :- अँटी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी आज 30 ऑक्टोबर रोजी दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संदीप सुधाकर खरबस यांना २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर यांनी तक्रारदाराच्या तक्रारीच्या अनुषंगाने दक्षतेने पार पाडली. मिळालेल्या माहितीनुसार, मौजे येळेगाव, तालुका दक्षिण सोलापूर येथील ग्रामपंचायतीत १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम करण्यात आले होते. काम पूर्ण झाल्यानंतर तक्रारदाराने त्यासंबंधित एक लाख रुपयांच्या बिलाचे मूल्यांकन प्रमाणपत्रासह प्रस्ताव दक्षिण सोलापूर पंचायत समितीकडे सादर केला होता.

तक्रारदार हे या बिलाच्या मंजुरीसाठी व रकमेच्या वितरणासाठी पाठपुरावा करत असताना विस्तार अधिकारी संदीप खरबस यांनी तक्रारदाराकडून ग्रामपंचायत बँक खात्यातून बिलाची रक्कम काढण्यासाठी परवानगी देण्याच्या बदल्यात स्वतःसाठी दोन टक्के प्रमाणे २ हजार रुपयांची लाचेची मागणी केली असल्याची तक्रार करण्यात आली.
सदरची तक्रार 30 ऑक्टोबर रोजी अँटी करप्शन ब्युरो सोलापूर येथे नोंद घेण्यात आली. त्यानंतर लाच मागणीची पडताळणी करण्यात आली असता खरबस यांनी लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. आज जिल्हा परिषद कार्यालय, येथील पोर्चमध्ये सापळा लावून कारवाई करण्यात आली, दरम्यान, तक्रारदाराकडून २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना संदीप खरबस यांना ACB च्या पथकाने रंगेहात पकडले. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर करत आहे.

Pressnote Solapur ACB 30-10-25Download

यांनी केली कारवाई :
पोलीस उपाधीक्षक प्रशांत चौगुले, पोलीस निरीक्षक शैलेश पवार, पोलीस निरीक्षक रवींद्र लंभाते, पोलीस हवालदार अतुल घाडगे, स्वामीराव जाधव, सलीम मुल्ला यांनी केली कारवाई पुणे येथील अधीक्षक कार्यालयातून यांचे विशेष कौतुक होत आहे…

Previous Post

बच्चू कडू अन् शेतकरी नागपुरात रस्त्यावर; आज सायंकाळी मुख्यमंत्र्यांशी चर्चा

Next Post

एसीबीच्या सप्ताहात विविध कार्यक्रमाचे आयोजन..!

Related Posts

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान
सोलापूर जिल्हा

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

March 31, 2026
जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक
सोलापूर जिल्हा

जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

March 31, 2026
२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा
सोलापूर जिल्हा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.
सोलापूर जिल्हा

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी
सोलापूर जिल्हा

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!
सोलापूर जिल्हा

मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!

March 29, 2026
Next Post
एसीबीच्या सप्ताहात विविध कार्यक्रमाचे आयोजन..!

एसीबीच्या सप्ताहात विविध कार्यक्रमाचे आयोजन..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

March 31, 2026
जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

March 31, 2026
२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025