Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

देवदर्शनाला तुळजापूरला जाताना कारचा भीषण अपघात…

Solapur Mirror by Solapur Mirror
December 1, 2025
in Uncategorized
0
0
SHARES
1
VIEWS

बार्शी : विवाह सोहळ्यानंतर नव दाम्पत्यांना घेऊन देव दर्शनासाठी तुळजापुरला जात असताना कारला भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकची कारला समोरासमोर धडक झाल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण जखमी झाले. हा अपघात इतका भीषण होता की, कार पुलावरून खाली जाऊन तीन चारवेळा पलटी झाली. अपघातात कारचा चक्काचूर झाला असून ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे. ही घटना आज रविवारी (दि.३०) सायंकाळी बार्शी लातूर राष्ट्रीय महामार्गावर घारी शिवारात घडला. गौतम भगवान कांबळे (वय ६५), जया गौतम कांबळे (वय ६०), नवरीची मावशी (रा.सर्व पनवेल),सारिका संजय वाघमारे (वय ४५), संजय तुकाराम वाघमारे (वय५०, मार्केट यार्ड वाघ वस्ती, कुर्डूवाडी) असे या अपघातातील मृतांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, चार दिवासापुर्वी लग्न झाल्यानंतर नव दाम्पत्य हे देवदर्शनासाठी पनवेलहून कुर्डूवाडी येथील मामांना घेऊन तुळजापूराला देवदर्शनास जात होते.दरम्यान बार्शी-लातूर महामार्गावर घारी पासून एक कि.मी. अंतरावर जांभळबेट येथील पुलावर भरधाव मालट्रकने या कारला समोरून जोरदार धडक दिली. अपघातात कारचा चक्काचूर झाला असून कारमधील सात पैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.परंतु अपघातात नव विवाहित नवरा-नवरी सुदैवाने बचावले आहेत.

मृतांमध्ये तीन महिला व दोन पुरुषाचा समावेश आहे. जखमी नव विवाहित दाम्पत्य अनिकेत गौतम कांबळे (वय२८), मेघना अनिकेत कांबळे (रा.दोघे पनवेल)यांना बार्शी येथील जगदाळे रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. हा दुर्दैवी अपघात एवढा भीषण होता की चारचाकी पुलावरून खाली जाऊन गाडीच्या तीन चार पलट्या होऊन चक्काचूर झाला होता. तर मालट्रक ही रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली. पुलावर गार्ड स्टोन नसल्याचे दिसून आले.

Previous Post

जिल्ह्यातील नगरपालिकेच्या निवडणुकांची या ठिकाणी होणार मतमोजणी

Next Post

जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था निवडणुकीत कर्मचारी विकास आघाडीचा एकतर्फी विजय

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post

जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था निवडणुकीत कर्मचारी विकास आघाडीचा एकतर्फी विजय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025