Monday, October 26, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

Solapur Mirror by Solapur Mirror
October 26, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..
0
SHARES
18
VIEWS

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे नुकताच बिगुल वाजले असून, निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे, इच्छुकांमध्ये हालचालींना वेग आला आहे. अर्ज घेण्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल सुरेश हसापूरे सह २१९ इच्छुकांनी अर्ज घेतले आहेत.

त्यामुळे बँकेच्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्याच दिवशी अर्ज घेण्यासाठी इच्छुकांनी प्रतिसाद दिला. २१९ अर्जांची उचल झाल्याने निवडणुकीतील संभाव्य चुरस आणि इच्छुकांची संख्या याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. अशी माहिती जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी दिली आहे..

आगामी काळात अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया, छाननी आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या टप्प्यांनंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राजकीय आणि सहकार क्षेत्रातील घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे

अर्ज खरेदीत मातब्बर नेत्यांचा समावेश
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक करिता सोमवारी पहिल्या दिवशी अर्ज खरेदी करणार्‍यांमध्ये आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार राजन पाटील,माजी आमदार दिलीप माने, जयवंतराव जगताप, नगरसेवक जयकुमार माने, जि.प सदस्य डॉ . पृथ्वीराज माने, बाजार समितीच्या माजी सभापती इंदुमती अलगोंडा पाटील, माजी संचालक सुरेश हसापुरे, काँग्रेसचे भारत जाधव, मनीष देशमुख, कल्याणराव काळे, अजिंक्यराणा पाटील, विक्रांत पाटील, सिद्धाराम चाकोते, सिद्धेश्वर अवताडे, बबन अवताडे, सुशील अवताडे, श्रीदीप हसापुरे, मारुती लवटे आणि शंभूराजे जगताप, अतुल पवार, बाळासाहेब माळी आदींचा समावेश आहे.

Tags: जिल्हा मध्यवर्ती बँकसुरेश हसापुरे
Previous Post

रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!

Next Post

‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

Related Posts

‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!
सोलापूर जिल्हा

४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!
सोलापूर जिल्हा

४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!

October 26, 2026
रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!
क्राईम

रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!

October 26, 2026
नक्षत्रे सरली, पावसाची आस उरली; बळीराजाचे डोळे स्वातीकडे!
सोलापूर जिल्हा

नक्षत्रे सरली, पावसाची आस उरली; बळीराजाचे डोळे स्वातीकडे!

October 26, 2026
दुष्काळाचे भान, शिक्षणाला मान; वाल्मिकी जयंतीतून कोळी समाजाचा नवा आदर्श!
सोलापूर जिल्हा

दुष्काळाचे भान, शिक्षणाला मान; वाल्मिकी जयंतीतून कोळी समाजाचा नवा आदर्श!

October 26, 2026
Next Post
‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

October 26, 2026
सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

October 26, 2026
रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!

रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!

October 26, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In