Monday, February 2, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

राज्यपालांकडून सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा सत्कार

राजेश भोई by राजेश भोई
December 11, 2025
in Uncategorized
0
राज्यपालांकडून सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा सत्कार
0
SHARES
15
VIEWS

सोलापूर : सैनिकांच्या पुनर्वसनासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांच्या निधी संकलनात सोलापूर जिल्ह्याने राज्यात सर्वोच्च कामगिरी केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या दिनांक १० डिसेंबर २०२४ च्या निर्णयानुसार सशस्त्र सेना ध्वजदिन निधी २०२४ साठी सोलापूर जिल्ह्यासाठी रूपये १ कोटी ७२ लाख इतका इष्टांक निश्चित करण्यात आला होता. मात्र जिल्ह्याने रूपये २ कोटी १७ लाख १५ हजार ४७० इतकी रक्कम संकलित करून १२६.२५ टक्के उद्दिष्टपूर्ती साध्य केली व पुणे महसूल विभागात अव्वल स्थान प्राप्त केले.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आज राजभवन, मुंबई येथे आयोजित राज्यस्तरीय ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रमात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद देवदत्त तुंगार यांचा राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. ही बाब सोलापूर जिल्ह्यासाठी अत्यंत गौरवाची व अभिमानास्पद असून, सैनिक कल्याणासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांचे हे राज्यस्तरीय मान्यतेचे प्रतीक ठरत आहे.

Previous Post

कोठे मेमोरियल ट्रस्टच्या वतीने सिद्धेश्वर मंदिरा जवळ ब्लॅकेटचे वाटप..!

Next Post

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन

Related Posts

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रालय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने वाहली आदरांजली..!
Uncategorized

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रालय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने वाहली आदरांजली..!

January 30, 2026
सोलापुरात ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन
Uncategorized

सोलापुरात ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन

January 27, 2026
५ दिवसांच्या कार्यआठवड्यासाठी बँक कर्मचाऱ्यांचा ऑल इंडिया बँक संप
Uncategorized

५ दिवसांच्या कार्यआठवड्यासाठी बँक कर्मचाऱ्यांचा ऑल इंडिया बँक संप

January 27, 2026
सोलर सिस्टीम मंजुरीसाठी तीन हजारची लाच घेताना अमित रेडेकर एसीबीच्या जाळ्यात
Uncategorized

सोलर सिस्टीम मंजुरीसाठी तीन हजारची लाच घेताना अमित रेडेकर एसीबीच्या जाळ्यात

January 24, 2026
आवाज हरपला : वेदमूर्ती बसवराज शास्त्री यांचं निधन….
Uncategorized

आवाज हरपला : वेदमूर्ती बसवराज शास्त्री यांचं निधन….

January 23, 2026
कोठे परिवारातर्फे गणेश जयंती निमित्त ‘गुलालाचा कार्यक्रम’ व ‘महाप्रसादाचे’ आयोजन
Uncategorized

कोठे परिवारातर्फे गणेश जयंती निमित्त ‘गुलालाचा कार्यक्रम’ व ‘महाप्रसादाचे’ आयोजन

January 20, 2026
Next Post
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रोजगार निर्मितीला गती देणारा अर्थसंकल्प : उद्योजक यतिन शहा..!

रोजगार निर्मितीला गती देणारा अर्थसंकल्प : उद्योजक यतिन शहा..!

February 1, 2026
सोलापूर महानगरपालिका भाजपाच्या गटनेतेपदी नरेंद्र काळे यांची निवड..!

सोलापूर महानगरपालिका भाजपाच्या गटनेतेपदी नरेंद्र काळे यांची निवड..!

January 31, 2026
जप्त केलेले ‘मॉडिफाय सायलेंसर’ नष्ट; वाहनधारकांना सायलेंसर नेण्यासाठी १० दिवसांची मुदत..

जप्त केलेले ‘मॉडिफाय सायलेंसर’ नष्ट; वाहनधारकांना सायलेंसर नेण्यासाठी १० दिवसांची मुदत..

January 31, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025