Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूरच्या टॉवेल-चादरींना मिळणार ‘सरकारी’ आधार!

Solapur Mirror by Solapur Mirror
July 28, 2026
in Uncategorized
0
सोलापूरच्या टॉवेल-चादरींना मिळणार ‘सरकारी’ आधार!

सोलापूर : सोलापूरच्या ऐतिहासिक टेरिटॉवेल आणि चादर उद्योगाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भौगोलिक मानांकन (जीआय) प्राप्त सोलापूरच्या टॉवेल व चादरींना राज्य शासनाच्या विविध विभागांच्या खरेदीमध्ये प्राधान्य देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. या मागणीवर दोन्ही नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

सोलापूरच्या चादरी आणि टेरिटॉवेलला २००५ मध्ये जीआय मानांकन मिळाले असून देशासह परदेशातही या उत्पादनांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. मात्र, कच्च्या मालाच्या वाढत्या किंमती, जागतिक बाजारातील स्पर्धा आणि घटती मागणी यामुळे सोलापूरचा वस्त्रोद्योग सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. जिल्ह्यातील ९५ टक्क्यांहून अधिक वस्त्रोद्योग युनिट्स सूक्ष्म व लघुउद्योगांच्या श्रेणीत येतात. या उद्योगावर हजारो कामगार आणि त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यामुळे शासकीय खरेदीत स्थानिक जीआय उत्पादनांना प्राधान्य मिळाल्यास उद्योगाला मोठी चालना मिळणार आहे.

केंद्र शासनाने ‘जेम’ (GeM) पोर्टलवर जीआय मानांकित आणि स्थानिक उत्पादनांच्या खरेदीसाठी विशेष तरतूद केली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही शासकीय विभाग तसेच शासनाच्या कंत्राटदारांकडून सोलापूरच्या जीआय मानांकित टॉवेल व चादरींची खरेदी बंधनकारक करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. आमदार देवेंद्र कोठे यांच्या पुढाकारातून ही मागणी शासनापर्यंत पोहोचविण्यात आली. यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांच्यासह वस्त्रोद्योग क्षेत्रातील उद्योजक, व्यापारी आणि संबंधित प्रतिनिधी उपस्थित होते.

Previous Post

अक्कलकोट भक्तिरंगात न्हाले; गुरुपौर्णिमेच्या भव्य पालखी सोहळ्याकडे लाखो भाविकांचे लक्ष!

Next Post

अण्णाभाऊ साठे जयंतीसाठी पोलिसांचा ‘ॲक्शन प्लॅन’!

Related Posts

आमदार निधीचा विकास ‘ऑन ग्राऊंड’;  नगरसेवक दीपक जमादार यांच्या कामाची पोच पावती..!
Uncategorized

आमदार निधीचा विकास ‘ऑन ग्राऊंड’; नगरसेवक दीपक जमादार यांच्या कामाची पोच पावती..!

August 6, 2026
आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!
Uncategorized

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!

July 19, 2026
सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात
Uncategorized

सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात

July 11, 2026
शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा
Uncategorized

शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा

June 24, 2026
‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय
Uncategorized

‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय

June 18, 2026
मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान
Uncategorized

मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान

June 18, 2026
Next Post
अण्णाभाऊ साठे जयंतीसाठी पोलिसांचा ‘ॲक्शन प्लॅन’!

अण्णाभाऊ साठे जयंतीसाठी पोलिसांचा ‘ॲक्शन प्लॅन’!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In