Tuesday, March 31, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

ए. जी. पाटील महाविद्यालयात क्रीडा सप्ताह उत्साहात साजरा…!

राजेश भोई by राजेश भोई
December 24, 2025
in सोलापूर शहर
0
ए. जी. पाटील महाविद्यालयात क्रीडा सप्ताह उत्साहात साजरा…!
0
SHARES
24
VIEWS

सोलापूर : विजापूर रोड, सैफुल येथील शांती एज्युकेशन सोसायटी संचलित ए. जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट मध्ये वार्षिक क्रीडा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या अंतर्गत महाविद्यालयामध्ये आंतरविभागीय क्रिकेट, रस्सीखेच, 100 मीटर रनिंग, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धिबळ यासारख्या इंनडोअर व आउटडोअर खेळांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम ए चौगुले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष एस. ए. पाटील, कॅम्पस डायरेक्टर व तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ एम. ए. चौगुले, उपप्राचार्य एस. के. मोहिते व क्रीडा समन्वयक एस. एल. मुडगी यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक व अभिनंदन केले. स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी एन बी पवार, सी एस ढेपे, एस के कांबळे, एस एन गवंडी, जे पी पिंजार, सौ एस आर मिठठा, एल एस मरगूर, सौ बी के कोरे, आर एस मोटगी, सौ एल एस बिराजदार, व्हि आर आवटे व कु जे सी सचदेव यांनी परिश्रम घेतले.

क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांची नावे

क्रिकेट (मुले) : विजेता : तृतीय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग
उपविजेता : तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

क्रिकेट (मुली): विजेता : तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग
उपविजेता : तृतीय वर्ष इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग

रस्सीखेच (मुले): विजेता : प्रथम वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
उपविजेता : प्रथम वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग

रस्सीखेच (मुली): विजेता : द्वितीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग
उपविजेता : प्रथम वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग

टेबल टेनिस (मुले) : विजेता : अरमान शेख, तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
उपविजेता : आदित्य हुंडेकर, तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग

टेबल टेनिस (मुली) : विजेता : श्रुती नडगेरी, द्वितीय वर्ष इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
उपविजेता : मनू धुमाळ, प्रथम वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग

बॅडमिंटन (मुले) : विजेता : प्रथम वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
उपविजेता : तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग

बॅडमिंटन (मुली) : विजेता: प्रथम वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
उपविजेता : प्रथम वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग

बुद्धिबळ (मुले) : विजेता : अरमान शेख, तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
उपविजेता : साईप्रसाद कोणकट्टी, द्वितीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग

बुद्धिबळ (मुली) : विजेता : शुभश्री गरड, प्रथम वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
उपविजेता : सोनाली राठोड, तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

100 मीटर रनिंग (मुले) : विजेता : उत्कर्ष कस्तुरे, तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
उपविजेता : गणेश राऊत, द्वितीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

100 मीटर रनिंग (मुली) : विजेता : पूजा लोणी, तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
उपविजेता : खुशबू कुमारी, तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग

Previous Post

सात रस्ता येथील इंडीया-टी जवळ जुगार खेळणाऱ्या २५ जणांना घेतले ताब्यात..

Next Post

प्रत्येक नागरिकांनी सजग ग्राहक बनावे – अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी

Related Posts

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा
सोलापूर जिल्हा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.
सोलापूर जिल्हा

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी
सोलापूर जिल्हा

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!
सोलापूर जिल्हा

मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!

March 29, 2026
सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर
सोलापूर जिल्हा

सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर

March 29, 2026
महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ अध्यक्षपदी केंगनाळकर तर विजय कुलथे कार्याध्यक्ष
सोलापूर जिल्हा

महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ अध्यक्षपदी केंगनाळकर तर विजय कुलथे कार्याध्यक्ष

March 29, 2026
Next Post
प्रत्येक नागरिकांनी सजग ग्राहक बनावे – अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी

प्रत्येक नागरिकांनी सजग ग्राहक बनावे - अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025