Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

उद्या संपर्कमंत्री दत्ता भरणे तर रविवारी अण्णा बनसोडे सोलापुरात !

Solapur Mirror by Solapur Mirror
December 26, 2025
in राजकारण, सोलापूर शहर
0
दत्तात्रय भरणे आणि अण्णा बनसोडे यांच्यावर सोलपूरची जबाबदारी
0
SHARES
45
VIEWS

सोलापूर – सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जवळपास ४६५ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे अजितदादा पवार यांच्या पक्षाकडे सर्व धर्मीय इच्छुकांची क्रेज पाहता महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेचा भागीदारी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोलापुरातील या राजकीय घडामोडीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जातीने लक्ष घातले आहे.सोलापूर राष्ट्रवादीमधील राजकीय परिस्थिती व घडामोडी तसेच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती व अन्य बाबींसंदर्भातील आढावा शुक्रवारी सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान आणि प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी पुण्यात पक्षाचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांच्यासोबत झालेल्या पहिल्या बैठकीत मांडला. त्यानंतर विचार विनिमय होऊन पुण्यातील बारामती होस्टेल येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समवेत सहसंपर्कमंत्री अण्णा बनसोडे, शहर – जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान आणि प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

सोलापूर शहरातील सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ताकद देण्यासाठी खुद्द अजितदादा पवार यांनीच लक्ष घातले. अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादीचे संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे व सहसंपर्कमंत्री अण्णा बनसोडे यांना तातडीने सोलापूर येथे जाऊन इच्छुक उमेदवार तसेच पदाधिकारी यांच्याशी संवाद साधण्याच्या सूचना दिल्या आहे. अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार उद्या शनिवार २७ डिसेंबर रोजी संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे दुपारी १२ वाजता राष्ट्रवादी भवनात बैठक घेणार आहेत तसेच दुपारी 4 वाजता प्रभाग 4 व 5 येथे आनंद चंदनशिवे यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे याच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे तर रविवार २८ डिसेंबर रोजी सहसंपर्कमंत्री अण्णा बनसोडे सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेणार आहेत, अशी माहिती शहर- जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान आणि प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी दिली.
यावेळी राष्ट्रवादीचे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले उपस्थित होते.

Tags: Datta bharne AanaBansode
Previous Post

एसीएस हॉस्पिटलतर्फे उद्या हृदयरोगासंबधी जनजागृती

Next Post

भाजपातील ‘प्रवेश राजकारण’ अंगलट येणार..?

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
भाजपातील ‘प्रवेश राजकारण’ अंगलट येणार..?

भाजपातील ‘प्रवेश राजकारण’ अंगलट येणार..?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025