Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

मुख्य निवडणूक निरीक्षक श्रीमती नयना गुंडे यांनी केली नॉर्थकोट प्रशालेथ पाहणी..!

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
January 1, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
मुख्य निवडणूक निरीक्षक श्रीमती नयना गुंडे यांनी केली नॉर्थकोट प्रशालेथ पाहणी..!
0
SHARES
63
VIEWS

सोलापूर — सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने आज मा. मुख्य निवडणूक निरीक्षक श्रीमती नयना गुंडे (आयुक्त, महिला व बाल विकास विभाग, पुणे)तसेच मा. निवडणूक निरीक्षक मलिकार्जून माने (अपर जिल्हाधिकारी, सातारा) यांनी सोलापूर शहरातील नॉर्थकोट प्रशाला येथे स्थापन करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १ ते ७ यांच्या कार्यालयांना तसेच आचारसंहिता कक्षास भेट देऊन सविस्तर पाहणी केली.या पाहणीदरम्यान निवडणूक प्रक्रियेतील विविध टप्प्यांबाबत माहिती घेण्यात आली. नामनिर्देशन अर्ज स्वीकारणे, अर्जांची छाननी, निवडणूक साहित्य व्यवस्थापन, आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी, तक्रार निवारण यंत्रणा, कार्यालयीन नोंदी व दैनंदिन अहवाल प्रणाली यांची तपासणी करण्यात आली.

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व नियमबद्ध पद्धतीने पार पाडण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या.या वेळी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त विना पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, सह.आयुक्त गिरीष पंडित, नगर अभियंता सौ. सारिका अक्कूलवार तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.यावेळी त्यांनी मतदान केंद्र ची पहाणी सुद्धा केली आणि आवश्यक त्या सूचना दिल्या निरीक्षकांनी निवडणूक यंत्रणेची तयारी, उपलब्ध सुविधा व समन्वयाबाबत समाधान व्यक्त केले. आगामी निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय वातावरणात व पूर्णपणे निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कामकाज करावे, असे निर्देश देण्यात आले.सोलापूर महानगरपालिका प्रशासन निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरळीत व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले

Tags: आशिष लोकरेडॉ. सचिन ओम्बासेनिवडणूक निरीक्षक मलिकार्जून मानेमतदान केंद्रश्रीमती नयना गुंडेसंदीप कारंजेसोलापूर महानगरपालिका
Previous Post

लोकसेवा विद्यामंदिरच्या प्राचार्य पदी बसप्पा घाटे

Next Post

अधिकृत उमेदवारी नसलेल्यांनी माघार घ्यावी

Related Posts

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश
सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल
सोलापूर जिल्हा

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर जिल्हा

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

May 18, 2026
राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार
सोलापूर जिल्हा

राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार

May 17, 2026
विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड
क्राईम

विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

May 17, 2026
Next Post
अधिकृत उमेदवारी नसलेल्यांनी माघार घ्यावी

अधिकृत उमेदवारी नसलेल्यांनी माघार घ्यावी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025