Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

ईव्हीएमवर प्रत्येक प्रवर्गासाठी वेगवेगळ्या रंगांच्या मतपत्रिका; जाणून घ्या कोणत्या प्रवर्गला कोणता रंग आहे?

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
January 6, 2026
in राजकारण, सोलापूर शहर
0
ईव्हीएमवर प्रत्येक प्रवर्गासाठी वेगवेगळ्या रंगांच्या मतपत्रिका; जाणून घ्या कोणत्या प्रवर्गला कोणता रंग आहे?
0
SHARES
6
VIEWS
सोलापूर : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवार, दि. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून यंदाची मतदान प्रक्रिया थोडी वेगळी राहणार आहे. यंदा बॅलेट युनिटवर उमेदवारांचे नाव आणि चिन्हांच्या पुढे वेगवेगळे रंग असलेल्या मतपत्रिका असणार आहेत. प्रभाग एक ते 24 साठी चार वेगवेगळे मतपत्रिका तर 25 आणि 26 साठी तीन वेगवेगळ्या रंगाच्या मतपत्रिका असणार आहेत. प्रभाग एक ते 24 साठी चार मतदान तर 25 आणि 26 साठी मतदारांना तीन मतदान करावे लागणार आहे. पूर्ण मतदानाची प्रक्रिया झाल्याशिवाय बीपिंगचा आवाज येणार नाही, अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी दिली.

यंदा प्रत्येक जागेसाठी मतपत्रिकांचे रंग वेगवेगळे ठेवण्यात आले आहेत. ‌‘अ‌’ जागेसाठी पांढरा, ‌‘ब‌’ जागेसाठी फिका गुलाबी, ‌‘क‌’ जागेसाठी फिका पिवळा तर ‌‘ड‌’ जागेसाठी, फिका निळा रंग असणार आहे. त्यामुळे मतदारांनी मतदान करताना रंगांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. प्रभाग क्रमांक 1 ते 24 मधील मतदारांना चार मते द्यावी लागणार आहेत. पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या जागेसाठी बटन दाबल्यानंतर उमेदवाराच्या नावासमोरील लाल दिवा लागेल, मात्र बीप आवाज येणार नाही. चौथ्या व शेवटच्या जागेसाठी मतदान केल्यानंतर दीर्घ बीप आवाज येईल. याच बीप आवाजानंतर मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्याचे समजावे.

प्रभाग क्रमांक 25 व 26 साठी तीन मते द्यायची असून पहिल्या दोन जागांसाठी बीप आवाज येणार नाही, तर तिसऱ्या व अंतिम मतानंतर दीर्घ बीप ऐकू येईल. तसेच कोणताही उमेदवार पसंत नसल्यास प्रत्येक जागेसाठी ‌‘नोटा‌’ हा पर्याय उपलब्ध आहे. मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत राहणार आहे. यंदा ‌‘एक मत‌’ नव्हे तर प्रभागानुसार तीन किंवा चार मते द्यायची असल्याने प्रत्येक मतदाराने जागरूक राहून योग्य पद्धतीने मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे.

अ जागा : पांढरा

ब जागा : फिका गुलाबी

क जागा : फिका पिवळा

ड जागा : फिका निळा

Previous Post

दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी पंचाक्षरी स्वामी यांची निवड..!

Next Post

स्वच्छ भारत मिशन व जलजीवन मिशनच्या कर्मचाऱ्यांचे थकलेले मानधन देण्याबाबत पालकमंत्री गोरे सकारात्मक..

Related Posts

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश
सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल
सोलापूर जिल्हा

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर जिल्हा

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

May 18, 2026
राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार
सोलापूर जिल्हा

राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार

May 17, 2026
विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड
क्राईम

विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

May 17, 2026
Next Post
स्वच्छ भारत मिशन व जलजीवन मिशनच्या कर्मचाऱ्यांचे थकलेले मानधन देण्याबाबत पालकमंत्री गोरे सकारात्मक..

स्वच्छ भारत मिशन व जलजीवन मिशनच्या कर्मचाऱ्यांचे थकलेले मानधन देण्याबाबत पालकमंत्री गोरे सकारात्मक..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025