Monday, October 26, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्र्यच्या हस्ते होणार ध्वजारोहण

Solapur Mirror by Solapur Mirror
January 22, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्र्यच्या हस्ते होणार ध्वजारोहण
0
SHARES
10
VIEWS

सोलापूर; भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात होणाऱ्या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी राष्ट्रीय पोषाख परिधान करून वेळेवर उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत.

त्यानुसार, जिल्हाधिकारी कार्यालय आवारात सकाळी 8.15 वाजता मा. जिल्हाधिकारी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. तसेच मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पोलीस परेड ग्राऊंड, पोलीस मुख्यालय येथे सकाळी 9.15 वाजता मा. पालकमंत्री महोदय यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. सर्व शासकीय कार्यालयांनी सकाळी 8.30 ते 10.00 वाजेदरम्यान कोणताही अन्य ध्वजारोहण, शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करू नये. सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहणे अनिवार्य आहे. गणवेशधारक अधिकारी/कर्मचारी यांनी गणवेशात तर इतर अधिकारी/कर्मचारी यांनी शासन परिपत्रकानुसार राष्ट्रीय पोषाखात उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच सर्व कार्यालय प्रमुखांनी अधिनस्त कर्मचारी व उपस्थित कर्मचाऱ्यांची हजेरी घेण्यासाठी एका कर्मचाऱ्याची नेमणूक करावी व त्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी.

राष्ट्रीय ध्वज व राष्ट्रीय मानचिन्हाचा कोणत्याही प्रकारे अवमान होणार नाही याबाबत कटाक्षाने दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले असून, नियमभंग झाल्यास भारतीय ध्वज संहितेनुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Previous Post

बार्शी रोडवरील ‘घुंगरू कला केंद्रा’वर पोलिसांची धाड

Next Post

प्रधान चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने २६ जानेवारी रोजी मोफत लेसर तपासणी शिबिर..!

Related Posts

रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!
क्राईम

रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!

October 26, 2026
नक्षत्रे सरली, पावसाची आस उरली; बळीराजाचे डोळे स्वातीकडे!
सोलापूर जिल्हा

नक्षत्रे सरली, पावसाची आस उरली; बळीराजाचे डोळे स्वातीकडे!

October 26, 2026
दुष्काळाचे भान, शिक्षणाला मान; वाल्मिकी जयंतीतून कोळी समाजाचा नवा आदर्श!
सोलापूर जिल्हा

दुष्काळाचे भान, शिक्षणाला मान; वाल्मिकी जयंतीतून कोळी समाजाचा नवा आदर्श!

October 26, 2026
१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सोलापूर जिल्हा

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..
सोलापूर जिल्हा

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!
सोलापूर जिल्हा

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
Next Post
प्रधान चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने २६ जानेवारी रोजी मोफत लेसर तपासणी शिबिर..!

प्रधान चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने २६ जानेवारी रोजी मोफत लेसर तपासणी शिबिर..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!

रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!

October 26, 2026
नक्षत्रे सरली, पावसाची आस उरली; बळीराजाचे डोळे स्वातीकडे!

नक्षत्रे सरली, पावसाची आस उरली; बळीराजाचे डोळे स्वातीकडे!

October 26, 2026
दुष्काळाचे भान, शिक्षणाला मान; वाल्मिकी जयंतीतून कोळी समाजाचा नवा आदर्श!

दुष्काळाचे भान, शिक्षणाला मान; वाल्मिकी जयंतीतून कोळी समाजाचा नवा आदर्श!

October 26, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In