Tuesday, March 31, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

हलक्यात घ्यायचं नाही मला सचिन कल्याणशेट्टी म्हणतात ; अक्कलकोटमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय..

राजेश भोई by राजेश भोई
February 10, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
हलक्यात घ्यायचं नाही मला सचिन कल्याणशेट्टी म्हणतात ; अक्कलकोटमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय..
0
SHARES
65
VIEWS

अक्कलकोट: अक्कलकोट विधानसभा मतदारक्षेत्रात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व गाजवत दणदणीत विजय संपादन केला आहे. या ऐतिहासिक विजयानंतर मतदारसंघातील राजकीय वातावरण ‘भाजपमय’ झाले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे उधाण आले आहे.विजयाचा गुलाल उधळल्यानंतर भाजपच्या सर्व नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांनी आपल्या नेत्याची सदिच्छा भेट घेतली.

यावेळी सर्व विजयी उमेदवारांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले आणि त्यांच्या पुढील विकासकामांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.जनतेच्या विश्वासाचा हा कौल!या प्रसंगी बोलताना सचिन कल्याणशेट्टी म्हणाले की, “हा विजय म्हणजे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील जनतेने भारतीय जनता पक्षाच्या ध्येयधोरणांवर आणि कामावर दाखवलेला मोठा विश्वास आहे. हा विजय केवळ उमेदवारांचा नसून प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचा आणि मतदारांच्या प्रेमाचा आहे. आगामी काळात अधिक जोमाने विकासाची गंगा घराघरांत पोहोचवून जनतेने दिलेल्या या विश्वासाला आम्ही नक्कीच न्याय देऊ.”उत्साहात साजरा झाला विजयोत्सवनिकालाच्या घोषणेनंतर अक्कलकोटमध्ये भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत मोठा जल्लोष साजरा केला.

ढोल-ताशांच्या गजरात आणि विजयाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी नवनिर्वाचित सदस्यांनी ‘जनतेची सेवा हेच आमचे प्रथम कर्तव्य’ असल्याचे अधोरेखित केले.शेवटी, अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदार बंधू-भगिनींनी दिलेल्या या कौलाबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी, युवा कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: अक्कलकोट पंचायत समितीअक्कलकोट विधानसभाआमदार देवेंद्र कोठेआमदार विजयकुमार देशमुखआमदार सचिन कल्याण शेट्टीआमदार सुभाष देशमुखजिल्हा परिषद अध्यक्षदेवेंद्र फडणवीसपालकमंत्री जयकुमार गोरे
Previous Post

२५ हजारांहून अधिक भक्तांनी घेतले सोरेगाव येथे गजानन महाराजांचे दर्शन

Next Post

अवघ्या ३४ मताने निवडून आलेल्या माजी आमदाराच्या पत्नीने दक्षिण मध्ये राखला शिवसेनेचा गड…

Related Posts

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा
सोलापूर जिल्हा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.
सोलापूर जिल्हा

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी
सोलापूर जिल्हा

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!
सोलापूर जिल्हा

मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!

March 29, 2026
सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर
सोलापूर जिल्हा

सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर

March 29, 2026
महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ अध्यक्षपदी केंगनाळकर तर विजय कुलथे कार्याध्यक्ष
सोलापूर जिल्हा

महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ अध्यक्षपदी केंगनाळकर तर विजय कुलथे कार्याध्यक्ष

March 29, 2026
Next Post
अवघ्या ३४ मताने निवडून आलेल्या माजी आमदाराच्या पत्नीने  दक्षिण मध्ये राखला शिवसेनेचा गड…

अवघ्या ३४ मताने निवडून आलेल्या माजी आमदाराच्या पत्नीने दक्षिण मध्ये राखला शिवसेनेचा गड...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025