Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूरच्या अर्थकारणाला पाठिंबा देणारे प्रदर्शन :डॉक्टर ओंबासे

Solapur Mirror by Solapur Mirror
February 13, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोलापूरच्या अर्थकारणाला पाठिंबा देणारे प्रदर्शन :डॉक्टर ओंबासे
0
SHARES
25
VIEWS

इलेक्ट्राे 2026 प्रदर्शनाचे थाटात उदघाटन

सोलापूर, ; इलेक्ट्रो प्रदर्शन हे सोलापूरच्या अर्थकारणाला पाठिंबा देणारे असल्याचे महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्पष्ट केले.सोलापूरचे जास्तीत जास्त नागरिकांनी इलेक्ट्रो 2026 प्रदर्शनाचा फायदा घ्यावा,असे आवाहन महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केले. या प्रदर्शनात प्रतिवर्षी 50 कोटींची उलाढाल होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक व्ही प्लस कंपनीचे सीईओ संदीप पाटील यांनी कंपनीचे लॉन्च सोलापुरात होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. पी प्लस च्या माध्यमातून भारतीय बनावटीचे उत्पादन करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.नवीन तंत्रज्ञानाचे प्रॉडक्ट देत असल्याचे सांगून त्यांनी प्रत्येक गोष्टीत नावीन्य आणण्याचा प्रयत्न केला असल्याचे स्पष्ट केले.

साेलापूर इलेक्ट्राॅनिक्स डिलर्स असाेसिएशन द्वारा इलेक्ट्राेनिक्स, काॅम्प्यूटर्स, टेलिकम्युनिकेशन, हाेम अ‍ॅप्लायन्सेस, साेलार व फिटनेस इक्विपमेंटस वस्तूंचे भव्य प्रदर्शन ‘‘इलेक्ट्राे 2026’’ प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार दि. 12 फेब्रुवारी राेजी व्ही प्लस कंपनीचे सीईओ श्री. संदीप पाटील यांच्या शुभहस्ते व महापालिका आयुक्त डाॅ. सचिन ओंबासे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. दि. 12 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत हाेम मैदानावर हे प्रदर्शन आयाेजित करण्यात आले आहे. यंदा इलेक्ट्राे प्रदर्शनाचे व्ही प्लस हे मुख्य प्रायाेजक असून वीझी टीव्ही, हाईफा इलेक्टिकल, अपार इलेक्ट्रिकल्स्, लक्ष्मी ऑटोमोबाइल्स , एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी, बजाज फायनान्स व सॅटीसफाय मिडीया हे सह प्रायाेजक आहेत.

अध्यक्ष श्री. सुरजरतन धुत प्रास्ताविक करताना  म्हणाले की, इलेक्ट्राे 2026 चे हे 26 वे वर्ष  असून 25 वर्षापूर्वी 27 स्टाॅल्सने सुरु झालेले हे प्रदर्शन आज जवळपास 300 स्टाॅलचे झाले आहे.  आतापर्यंत इलेक्ट्राेने केलेल्या कामाची व ग्राहकांची दिलेल्या प्रतिसादाची ही पावतीच आहे, असे श्री. धुत  यांनी सांगितले. या वर्षी जवळपास एक लाख पेक्षा जास्त ग्राहक प्रदर्शनास भेट देतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. 

इलेक्ट्राे चेअरमन जितेंद्र राठी यांचा संदेश शिवप्रकाश चव्हाण यांनी वाचून दाखविला. काही स्टाॅल्स् सामाजिक संघटनांना विनामुल्य देण्यात आले आहेत.या प्रदर्शनात खरेदी केलेल्या ग्राहकांसाठी दरराेज लकी ड्राॅद्वारे आकर्षक बक्षिसे व शेवटच्या दिवशी 7 दिवसांत खरेदी केलेल्या ग्राहकांसाठी बंपर ड्राॅमध्ये आकर्षक बक्षिस असल्याची घाेषणा करण्यात आली.

Previous Post

शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळातर्फे शिवजयंती उत्सवाला प्रारंभ ..!

Next Post

निकृष्ट रस्ता दुरुस्तीविरोधात निलेश संगेपाग यांचा अन्नत्याग आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू.

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
निकृष्ट रस्ता दुरुस्तीविरोधात निलेश संगेपाग यांचा अन्नत्याग आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू.

निकृष्ट रस्ता दुरुस्तीविरोधात निलेश संगेपाग यांचा अन्नत्याग आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025