Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

अक्कलकोट रोडवरील स्मशानभूमीचा होणार कायापालट; महापौर आणि आयुक्तांकडून प्रत्यक्ष पाहणी​

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
February 13, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
अक्कलकोट रोडवरील स्मशानभूमीचा होणार कायापालट; महापौर आणि आयुक्तांकडून प्रत्यक्ष पाहणी​
0
SHARES
26
VIEWS

सोलापूर: अक्कलकोट रोड येथील शांती चौक भागात असलेल्या आणि सर्व जातिधर्मासाठी खुल्या असलेल्या हिंदू स्मशानभूमीच्या दुरवस्थेची दखल घेत, आज प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी या परिसराची संयुक्त पाहणी केली.

यावेळी स्मशानभूमीतील सोयी-सुविधांचा आढावा घेऊन प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश देण्यात आले.​प्रशासकीय अधिकाऱ्यांचा ताफा घटनास्थळी​या पाहणी दौऱ्यात नूतन महापौर विनायक दादा कोंड्याल, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, अधीक्षक अभियंता अनिल चव्हाण आणि विभागीय अधिकारी बक्षी उपस्थित होते.

प्रशासनाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. केवळ एक जागा नसून आपल्या श्रद्धा आणि अंतिम निरोपाचा सन्मान आहे. स्मशानभूमी स्वच्छ आणि सुरक्षित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,” अशी भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र पदशाली संघाचे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश राजेश कोठे, प्रधान सचिव वासुदेव इप्पलपल्ली, जनरल सेक्रेटरी दयानंद मामड्याल, पदशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, सचिव संतोष सोमा, विश्वस्त नरसप्पा इप्पाकायल, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, विश्वनाथ दुर्लेकर, छत्रपती अवशेट्टी, भूलिंगम रापेलली, भोजराज पवार, गणेश बिराजदार, सुरेंद्र शिंदे, विनायक खरात, सुनील पाचंगे यांच्यासह समाजातील अनेक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: नगरसेवकसोलापूरसोलापूर महापालिका
Previous Post

निकृष्ट रस्ता दुरुस्तीविरोधात निलेश संगेपाग यांचा अन्नत्याग आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू.

Next Post

६२ लाखांच्या फसवणुकीतील आंतरराष्ट्रीय मास्टरमाइंड जेरबंद

Related Posts

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश
सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल
सोलापूर जिल्हा

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर जिल्हा

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

May 18, 2026
राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार
सोलापूर जिल्हा

राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार

May 17, 2026
विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड
क्राईम

विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

May 17, 2026
Next Post
६२ लाखांच्या फसवणुकीतील आंतरराष्ट्रीय मास्टरमाइंड जेरबंद

६२ लाखांच्या फसवणुकीतील आंतरराष्ट्रीय मास्टरमाइंड जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025