Tuesday, March 31, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

इंडोनेशिया येथे होणाऱ्या सोलापूरच्या स्केटिंग स्पर्धेसाठी 7 खेळाडूंची निवड..

राजेश भोई by राजेश भोई
February 17, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
इंडोनेशिया येथे होणाऱ्या सोलापूरच्या स्केटिंग स्पर्धेसाठी 7 खेळाडूंची निवड..
0
SHARES
27
VIEWS

गोवा मडगाव येथे घेण्यात आलेल्या मिशन ओलंपिक स्केटिंग गेम्स ऑफ इंडिया लूप स्पोर्ट्स व GSF यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या राष्ट्रीय स्केटिंग चॅम्पियनशिप व इंटरनॅशनल सिलेक्शन ट्रायल मध्ये सोलापूर मधील 7 खेळाडूंची निवड करण्यात आली

ऋषिता संतोष माळवतकर स्वानंदी काळे सक्षम अनिल हुच्चे विनायक सुनील हुचे लास्या नरेंद्र शेरला , इंडोनेशिया येथे होणाऱ्या इंटरनॅशनल स्केटिंग स्पर्धेसाठी मिशन ओलंपिक स्केटिंग गेम्स ऑफ इंडिया अधिकृत यांच्याकडून टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करणार आहे यांच्याकडून स्पर्धेसाठी इंटरनॅशनल स्कॉलरशिप मिळणार आहे.

स्केटिंगच्या क्रीडा विश्वात पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्याचा दबदबा कायम राखला. सर्व विजयी खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे सर, सहाय्यक जिल्हा क्रीडा अधिकारी दत्तात्रय वरकड सर आणि दयानंद महाविद्यालय सोलापूरचे प्रशासक प्रा डॉ विजयकुमार उबाळे यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक सागर राठोड व सम्यक मोहोळकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Previous Post

रुपाभवानी जवळ तीन मित्रांचा भीषण अपघात ; तिघांचा जागीच मृत्यू

Next Post

शहरात पाळणा कार्यक्रम व मिरवणूकी दिवशी वाहतूक मार्गात बदल

Related Posts

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा
सोलापूर जिल्हा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.
सोलापूर जिल्हा

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी
सोलापूर जिल्हा

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!
सोलापूर जिल्हा

मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!

March 29, 2026
सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर
सोलापूर जिल्हा

सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर

March 29, 2026
महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ अध्यक्षपदी केंगनाळकर तर विजय कुलथे कार्याध्यक्ष
सोलापूर जिल्हा

महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ अध्यक्षपदी केंगनाळकर तर विजय कुलथे कार्याध्यक्ष

March 29, 2026
Next Post
शहरात पाळणा कार्यक्रम व मिरवणूकी दिवशी वाहतूक मार्गात बदल

शहरात पाळणा कार्यक्रम व मिरवणूकी दिवशी वाहतूक मार्गात बदल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025