Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूर शहरात ड्रोन वापरण्यास बंदी

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
February 17, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोलापूर शहरात ड्रोन वापरण्यास बंदी
0
SHARES
28
VIEWS

आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई; पोलिस आयुक्तांनी काढले आदेश

सोलापूर – शहर हद्दीत दि. १६ फेब्रुवारी मध्यरात्री ००/०१ वा. ते ०२ मार्च २०२६ रोजीचे २४/०० वा. पर्यंत विना परवाना व बेकायदेशिररित्या ड्रोन प्रक्षेपण, ड्रोनव्दारे छायाचित्रण व इतर कोणत्याही प्रकारे ड्रोनचा वापर करण्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १६३ (१) प्रमाणे मनाई आदेश पोलीस आयुक्त हेमराज कुमार यांनी पारित केले आहेत.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ कलम १६३ (१) अन्वये जारी केलेला आदेशप्रमाणे सोलापूर शहर हद्दीत ड्रोन किंवा इतर मानवरहित हवाई यंत्र यांचा वापर काही असामाजिक तत्वांकडून करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या स्थळांना धोका निर्माण होऊ शकतो. तसेच सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता आहे. या कारणास्तव अशा उपकरणांचा अनियंत्रित वापर टाळण्यासाठी त्वरीत प्रतिबंधात्मक उपायोजना आवश्यक आहेत. म्हणून एम. राजकुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ कलम १६३ (१) अन्वये सोलापूर शहर, हद्दीत कोणत्याही व्यक्तीस ड्रोन किंवा इतर मानवरहित हवाई यंत्र चालविण्यास, उडविण्यास, किंवा वापरण्यास मनाई करण्यात येत आहे. हा आदेश दि. १६ फेब्रुवारी ००/०१ वा. ते दि. ०२ मार्च २०२६ रोजीचे २४/०० वा. पर्यंत लागू राहील. कोणत्याही व्यक्ती या आदेशाचे उल्लंघन करील, तर तिच्यावर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ तसेच इतर लागू असलेल्या कायदयांन्वये कारवाई करण्यात येईल. हा आदेश तातडीच्या परिस्थितीमुळे एकतर्फी पध्दतीने लागू करण्यात येत आहे.

Previous Post

शिवजयंती निमित्त महापालिकेतील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या श्रीची पत्रकारांच्या हस्ते महाआरती

Related Posts

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश
सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल
सोलापूर जिल्हा

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर जिल्हा

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

May 18, 2026
राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार
सोलापूर जिल्हा

राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार

May 17, 2026
विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड
क्राईम

विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

May 17, 2026
Next Post
श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या श्रीची पत्रकारांच्या हस्ते महाआरती

श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या श्रीची पत्रकारांच्या हस्ते महाआरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025