Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूर श्रमिक पत्रकार संघ, राज्य मराठी पत्रकार संघातर्फे नूतन स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा सत्कार

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
February 20, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोलापूर श्रमिक पत्रकार संघ, राज्य मराठी पत्रकार संघातर्फे नूतन स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा सत्कार
0
SHARES
12
VIEWS

पत्रकार माझे कान आणि डोळे, समाजाचे प्रश्न प्राधान्याने मांडणार : केत

सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या स्थापनेपासून पत्रकारांचा प्रतिनिधी म्हणून पहिल्यांदाच मला संधी मिळाली आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मी पत्रकारिता करणार असून पत्रकार हे माझे कान आणि डोळे राहतील. त्यांच्याच माध्यमातून मी सोलापूर शहराच्या विकासाचे प्रश्न प्राधान्याने मांडणार आहे, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष तथा नूतन स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांनी दिली.

सोलापूर श्रमिक पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने नूतन स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विचारमंचावर श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे, मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आदेप्पा , राज्य पत्रकार अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके , प्रशांत बडवे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी खजिनदार किरण बनसोडे यांनी मनीष केत यांच्या कार्याचा गुणगौरव करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक सरचिटणीस सागर सुरवसे यांनी केले. सूत्रसंचालन विश्वभूषण लिमये यांनी तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष आफताब शेख यांनी केले. यावेळी पत्रकार व कॅमेरामन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

शिवजयंतीनिमित्तडॉ. कोठेज् गॅस्ट्रो लिव्हर केअरतर्फे आरोग्य शिबिर संपन्न..

Next Post

घरात वडिलांचे प्रेत … मुलीने दिला दहावीचा पेपर..

Related Posts

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश
सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल
सोलापूर जिल्हा

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर जिल्हा

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

May 18, 2026
राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार
सोलापूर जिल्हा

राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार

May 17, 2026
विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड
क्राईम

विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

May 17, 2026
Next Post
घरात वडिलांचे प्रेत … मुलीने दिला दहावीचा पेपर..

घरात वडिलांचे प्रेत ... मुलीने दिला दहावीचा पेपर..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025