Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

शिवजयंतीनिमित्तडॉ. कोठेज् गॅस्ट्रो लिव्हर केअरतर्फे आरोग्य शिबिर संपन्न..

Solapur Mirror by Solapur Mirror
February 20, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
शिवजयंतीनिमित्तडॉ. कोठेज् गॅस्ट्रो लिव्हर केअरतर्फे आरोग्य शिबिर संपन्न..
0
SHARES
6
VIEWS

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध गॅस्ट्रो एंट्रॉलॉजिस्ट डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्यावतीने डॉ. कोठेज् गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय एंडोस्कोपी सेंटर येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.स्व. विष्णुपंत कोठे यांच्या सामाजिक कार्याचा वसा पुढे नेत असताना डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांनी सामाजिक जाणिवेतून सर्वसामान्य रुग्णांची सेवा करण्यासाठी या आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.

या शिबिरास नगरसेवक सिद्धेश्वर कमटम, वासुदेव इप्पलपल्ली, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे सचिव संतोष सोमा, संतोष चिवडशेट्टी, डॉ. महांतेश स्वामी वैद्य, डॉ. सुशील राठोड, डॉ. सिद्धार्थ मिश्रा, डॉ. रोहन चौगुले, डॉ. शिवलीला उमराणी, गणेश बत्तुल, मुख्याध्यापिका राजश्री नारायणकर, मुख्याध्यापिका तनुजा मारपल्ली, मुख्याध्यापक सचिन ढोपरे, मुख्याध्यापक सतीश मल्लाव या मान्यवरांची उपस्थिती होती.

सूत्रसंचालन सदाशिव पवार यांनी केले. या निःशुल्क जनआरोग्य तपासणी शिबिराचा बहुसंख्य नागरिकांनी लाभ घेतला. या तपासणी शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. कोठेज् गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय एंडोस्कोपी सेंटरच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Tags: आमदार देवेंद्र कोठेआरोग्य शिबिरडॉ सूर्यप्रकाश कोठेनगरसेवक प्रथमेश कोटीमहापौरशिवजयंती
Previous Post

युवराज शहाजीराजे छत्रपती यांची ‘लोकराजा अभ्यासिकेला’ सदिच्छा भेट; विद्यार्थ्यांशी साधला संवाद

Next Post

सोलापूर श्रमिक पत्रकार संघ, राज्य मराठी पत्रकार संघातर्फे नूतन स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा सत्कार

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
सोलापूर श्रमिक पत्रकार संघ, राज्य मराठी पत्रकार संघातर्फे नूतन स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा सत्कार

सोलापूर श्रमिक पत्रकार संघ, राज्य मराठी पत्रकार संघातर्फे नूतन स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In