Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

घरात वडिलांचे प्रेत … मुलीने दिला दहावीचा पेपर..

Solapur Mirror by Solapur Mirror
February 20, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
घरात वडिलांचे प्रेत … मुलीने दिला दहावीचा पेपर..
0
SHARES
1.4k
VIEWS

शिक्षणाधिकारी जगताप यांनी स्वतः परीक्षा केंद्रावर जाऊन धनश्रीला दिला धीर..

सोलापूर : सोलापूर येथील शरदचंद्र पवार प्रशाला या शाळेमध्ये धनश्री भिकाजी पवार ही विद्यार्थिनी इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत आहे. शुक्रवारी दहावीचा मराठीचा पहिला पेपर होता. धनश्रीने चांगला अभ्यास केलेला परंतु तिचे वडील भिकाजी पवार यांचे सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. घरातील सर्व सदस्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.

अंत्यविधीसाठी नातेवाईक, शेजारी जमा होत होते. धनश्रीचा पहिलाच पेपर बुडणार आणि तिच्याबद्दल तिच्या वडिलांनी पाहिलेले स्वप्न वाया जाणार म्हणून शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक अस्वस्थ होते. प्रशालेचे मुख्याध्यापक तानाजी माने यांनी धनश्रीच्या घरी जाऊन नातेवाईक व धनश्रीच्या आईला, भावाला समजावून सांगून दोन तास अंत्यविधी पुढे ढकलायला सांगितले. धनश्रीला धीर दिला आणि तिला तयार करून स्वतः परीक्षा केंद्रावर नेऊन परीक्षेला बसविले.पूर्ण तीन तास पेपरला बसणे तिला शक्य नव्हते, म्हणून अंत्यविधीसाठी अर्ध्यातून घेऊन जाण्यासाठी शिक्षणाधिकारी सचिन जगताप साहेब यांना कॉल करून सांगितले. शिक्षणाधिकारी यांनी सुद्धा प्रसंग पाहून केंद्रप्रमुख श्रीमती गीता सादुल यांना तिला अर्ध्यातून सोडण्याविषयी सांगितले.

शिक्षणाधिकारी जगताप यांनी स्वतः परीक्षा केंद्रावर येऊन धनश्रीला धीर दिला . दीड तास पेपर लिहिल्यानंतर पुन्हा मुख्याध्यापक तानाजी माने यांनी तिला संतोष लोंढे या सेवकाच्या गाडीवर अंत्यविधीला आणले. धनश्रीच्या या धैर्यामुळे नातेवाईक, शेजारी, शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक या सर्वांचेच डोळे पाणावले.

Previous Post

सोलापूर श्रमिक पत्रकार संघ, राज्य मराठी पत्रकार संघातर्फे नूतन स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा सत्कार

Next Post

दहावी परीक्षेला सुरुवात; पहिल्या दिवशी ६० हजार विद्यार्थ्यांनी दिला मराठी चा पेपर..

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
दहावी परीक्षेला सुरुवात; पहिल्या दिवशी ६० हजार विद्यार्थ्यांनी दिला मराठी चा पेपर..

दहावी परीक्षेला सुरुवात; पहिल्या दिवशी ६० हजार विद्यार्थ्यांनी दिला मराठी चा पेपर..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In