Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

दहावी परीक्षेला सुरुवात; पहिल्या दिवशी ६० हजार विद्यार्थ्यांनी दिला मराठी चा पेपर..

Solapur Mirror by Solapur Mirror
February 20, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
दहावी परीक्षेला सुरुवात; पहिल्या दिवशी ६० हजार विद्यार्थ्यांनी दिला मराठी चा पेपर..
0
SHARES
43
VIEWS

शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली माहिती..

सोलापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या फेब्रुवारी/मार्च २०२६ परीक्षेला गुरुवारी सुरुवात झाली. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी प्रथम भाषा मराठीचा पेपर पार पडला. सोलापूर जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा शांततेत व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडल्याचे चित्र दिसून आले.

जिल्ह्यातील एकूण १५ परीक्षा केंद्रांवर ६१ हजार ९६५ विद्यार्थ्यांची नोंदणी होती. यापैकी ६० हजार ७१६ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले, तर १ हजार २४९ विद्यार्थी गैरहजर राहिल्याची माहिती शिक्षण मंडळाच्या उपस्थिती तक्त्यातून समोर आली आहे.सर्वाधिक उपस्थिती अक्कलकोट तालुक्यातील सिद्धेश्वर माने विद्यालय केंद्रावर नोंदविण्यात आली असून येथे ५ हजार ९१६ विद्यार्थी उपस्थित होते.

त्याठिकाणी १२३ विद्यार्थी गैरहजर राहिले. तसेच बार्शी, माढा, पंढरपूर, माळशिरस, मोहोळ आदी तालुक्यांतील केंद्रांवरही मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.सोलापूर शहरातील गणपती घाट, विजापूर रोड, हायस्कूल परिसर, न्यू इंग्लिश स्कूल, छत्रपती शिवाजी हायस्कूल, भारती विद्यापीठ आदी केंद्रांवर परीक्षेची सुरळीत अंमलबजावणी करण्यात आली. बहुतांश केंद्रांवर गैरहजेरीचे प्रमाण अल्प असल्याचे दिसून आले.परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रांवर पोलीस बंदोबस्त, भरारी पथके, तसेच कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आले. कुठेही अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही. मराठी विषयाचा प्रश्नपत्रिका स्तर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमानुसार व अपेक्षित स्वरूपाची असल्याची प्रतिक्रिया अनेक विद्यार्थ्यांनी दिली.

दरम्यान, पुढील विषयांच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार पार पडणार असून शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांना वेळेवर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

घरात वडिलांचे प्रेत … मुलीने दिला दहावीचा पेपर..

Next Post

१२ टक्के परताव्याचे आमिष दाखवून ८५ लाखांचा गंडा..

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
१२ टक्के परताव्याचे आमिष दाखवून ८५ लाखांचा गंडा..

१२ टक्के परताव्याचे आमिष दाखवून ८५ लाखांचा गंडा..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025