Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

ए. जी. पाटील पॉलिटेक्निकमध्ये राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक शोधनिबंध स्पर्धां संपन्न…

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
March 3, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
ए. जी. पाटील पॉलिटेक्निकमध्ये राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक शोधनिबंध स्पर्धां संपन्न…
0
SHARES
28
VIEWS

सोलापूर : ए. जी. पाटील पॉलिटेक्निक, सोलापूर (महाराष्ट्र) येथे “Annum 2K26 – A National Level Technical Paper Presentation” हा राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक शोधनिबंध सादरीकरण कार्यक्रम तसेच विविध विभागांमार्फत राज्यस्तरीय तांत्रिक स्पर्धांचे भव्य आयोजन अत्यंत उत्साहात व दिमाखात पार पडले. हा उपक्रम Indian Institute of Production Engineers (IIPE), बेंगळुरू यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. मान्यवरांच्या स्वागतानंतर संस्थेचे प्राचार्य डॉ. एम. ए. चौगुले यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट करताना विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती, सादरीकरण कौशल्य व उद्योगाभिमुख दृष्टीकोन विकसित करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

राष्ट्रीय स्तरावरील “Annum 2K26” :या राष्ट्रीय शोधनिबंध स्पर्धेस देशातील विविध तांत्रिक संस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेस एकूण १४६ शोधनिबंध नोंदी प्राप्त झाल्या. ऑनलाइन व ऑफलाइन माध्यमातून मिळून २९२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांतील विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादन अभियांत्रिकी, यांत्रिकी प्रणाली, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग, सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर, इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टिम्स, एम्बेडेड सिस्टिम्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा अ‍ॅनालिटिक्स, ऑटोमेशन व रोबोटिक्स आदी विषयांवर संशोधनपर शोधनिबंध सादर केले

समारोप प्रसंगी उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके, प्रमाणपत्रे व स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात आली. सर्व मान्यवरांनी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक करून भविष्यातही अशा राष्ट्रीय व राज्यस्तरीय तांत्रिक कार्यक्रमांचे सातत्य राखण्याचा विश्वास व्यक्त केला. “Annum 2K26” व विभागीय राज्यस्तरीय स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना संशोधन, नवोपक्रम आणि तांत्रिक कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले असून, हा उपक्रम संस्थेच्या शैक्षणिक व तांत्रिक परंपरेतील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.

कार्यक्रमाचे संयोजक म्हणून नरोटे यांनी राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचे प्रभावी नियोजन केले, तर बोगा यांनी राज्यस्तरीय कार्यक्रमांचे यशस्वी समन्वयन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन. गवंडी यांनी अत्यंत प्रभावी आणि ओघवत्या शैलीत केले.

Previous Post

आदिला नदीचे अस्तित्व टिकलेच पाहिजे; नाला म्हणालोच नाही” – महापौर विनायक कोंड्याल

Next Post

आंतरजिल्हा चोरट्याचा सोलापुरात ‘गेम’; गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या,१५ दुचाकी हस्तगत!

Related Posts

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश
सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल
सोलापूर जिल्हा

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर जिल्हा

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

May 18, 2026
राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार
सोलापूर जिल्हा

राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार

May 17, 2026
विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड
क्राईम

विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

May 17, 2026
Next Post
आंतरजिल्हा चोरट्याचा सोलापुरात ‘गेम’; गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या,१५ दुचाकी हस्तगत!

आंतरजिल्हा चोरट्याचा सोलापुरात 'गेम'; गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या,१५ दुचाकी हस्तगत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025