Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

उत्तर तहसील कार्यालयामार्फत ‘समाधान शिबिरांचे’ आयोजन ; तहसीलदार निलेश पाटील

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
March 3, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
उत्तर तहसील कार्यालयामार्फत ‘समाधान शिबिरांचे’ आयोजन ; तहसीलदार निलेश पाटील
0
SHARES
125
VIEWS

७ मार्चपासून विविध गावांत मिळणार शासकीय योजनांचा लाभ

सोलापूर; राज्य सरकारचा कारभार लोकाभिमुख करण्यासाठी आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाच्या वतीने तालुक्यात विविध ठिकाणी ‘समाधान शिबिरांचे’ आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना एकाच छताखाली सेतूचे दाखले मिळण्यापासून ते शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येणार आहे. या उपक्रमाची सविस्तर माहिती उत्तर सोलापूरचे तहसीलदार निलेश पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

कृषी व बँकिंग: पात्र शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच बँका, पोस्ट कार्यालय, सहकार आणि कृषी विभागाच्या योजनांचाही लाभ मिळेल. याशिवाय आरटीओ, मुद्रांक विभाग, महावितरण, महिला व बालविकास, ग्रामपंचायत आणि बांधकाम विभाग देखील या शिबिरात सहभागी होऊन सामूहिक व वैयक्तिक योजनांची माहिती देतील. याशिवाय आरटीओ, मुद्रांक विभाग, महावितरण, महिला व बालविकास, ग्रामपंचायत आणि बांधकाम विभाग देखील या शिबिरात सहभागी होऊन सामूहिक व वैयक्तिक योजनांची माहिती देतील.

  • या योजनांचा मिळणार लाभ?
  • महसूल विभाग: उत्पन्न, जात आणि इतर आवश्यक दाखल्यांचे वितरण केले जाईल.
  • सातबारा उपक्रम: सातबाराचे वाचन करून ‘जिवंत सातबारा’ हा विशेष उपक्रम राबवण्यात येईल.
  • पुरवठा विभाग: गरजू कुटुंबांना नवीन रेशनकार्डचे वितरण करण्यात येईल.
  • सामाजिक न्याय: संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना तातडीने लाभ मिळवून दिला जाईल.
  • आरोग्य तपासणी: आरोग्य विभागामार्फत नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी केली जाईल.
  • तहसीलदार निलेश पाटील यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार विविध ठिकाणी ही शिबिरे
  • ७ मार्च तिर्हे, कोंडी
  • १४ मार्च वडाळा, मार्डी
  • १० एप्रिल बाळे, शेळगी
  • १७ एप्रिल सोरेगाव
  • ८ मे सोलापूर शहर
  • १५ मे मजरेवाडी
Tags: उत्तर तहसीलतहसीलदार निलेश पाटीलमहसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेशासकीय योजनांचा लाभसमाधान शिबिरां
Previous Post

आंतरजिल्हा चोरट्याचा सोलापुरात ‘गेम’; गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या,१५ दुचाकी हस्तगत!

Next Post

सरकारी योजना आता दारात! तहसीलदार किरण जमदाडे यांची माहिती; सातबारा वाचन आणि दाखल्यांचे जागीच वाटप

Related Posts

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश
सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल
सोलापूर जिल्हा

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर जिल्हा

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

May 18, 2026
राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार
सोलापूर जिल्हा

राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार

May 17, 2026
विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड
क्राईम

विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

May 17, 2026
Next Post
सरकारी योजना आता दारात! तहसीलदार किरण जमदाडे यांची माहिती; सातबारा वाचन आणि दाखल्यांचे जागीच वाटप

सरकारी योजना आता दारात! तहसीलदार किरण जमदाडे यांची माहिती; सातबारा वाचन आणि दाखल्यांचे जागीच वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025