Tuesday, March 31, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सांगोल्यात ७ हजारांची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी एसीबी च्या जाळ्यात

राजेश भोई by राजेश भोई
March 6, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सांगोल्यात ७ हजारांची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी एसीबी च्या जाळ्यात
0
SHARES
44
VIEWS

मंडल अधिकाऱ्यांच्या गाडीतच पैसे घेतले

सोलापूर: सांगोला येथील तहसील कार्यालयांतर्गत संगेवाडी मंडळाच्या महिला मंडळ अधिकारी आणि त्यांच्या खासगी चालकाने तक्रारदाराच्या आईच्या नावे असलेल्या शेतजमिनीची नोंद सातबारा उताऱ्यावर लावण्यासाठी ७,००० रुपयांची लाच मागितली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी (५ मार्च २०२६) सापळा रचून या दोघांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

श्रीमती विजया महारुद्र नाईक (वय ४५ वर्षे) – पद: मंडळ अधिकारी, संगेवाडी मंडळ, तहसील कार्यालय सांगोला.व वैभव पिराजी मोरे (वय २८ वर्षे) – खासगी वाहन चालक (खासगी व्यक्ती). यांना अटक करण्यात आली आहे.. तक्रारदाराच्या आईने खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या खरेदी दस्तऐवजावर आलेल्या हरकतीचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून, ती नोंद सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठी आरोपी श्रीमती विजया नाईक यांनी चालकामार्फत तडजोडीअंती ७,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची पडताळणी केली असता, मंडळ अधिकारी नाईक यांनी लाचेच्या मागणीला दुजोरा दिला आणि खासगी चालक वैभव मोरे याला पैसे स्वीकारण्यास सांगितले. त्यानुसार पथकाने सापळा रचून वैभव मोरे याला ७,००० रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यत आले..ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबी सोलापूरच्या पथकाने केली आहे.

Tags: Acb. CrimeSolapurSolapurmirror
Previous Post

प्राध्यापिका ते राज्यसभा खासदार; प्रा. ज्योती वाघमारे यांचा प्रेरणादायी राजकीय प्रवास.

Next Post

भामरागड ते सोलापूर: डॉ. मंदाकिनी आमटे यांचा ‘अहिल्यारत्न’ पुरस्काराने सन्मान..

Related Posts

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान
सोलापूर जिल्हा

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

March 31, 2026
जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक
सोलापूर जिल्हा

जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

March 31, 2026
२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा
सोलापूर जिल्हा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.
सोलापूर जिल्हा

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी
सोलापूर जिल्हा

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!
सोलापूर जिल्हा

मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!

March 29, 2026
Next Post
भामरागड ते सोलापूर: डॉ. मंदाकिनी आमटे यांचा ‘अहिल्यारत्न’ पुरस्काराने सन्मान..

भामरागड ते सोलापूर: डॉ. मंदाकिनी आमटे यांचा 'अहिल्यारत्न' पुरस्काराने सन्मान..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

March 31, 2026
जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

March 31, 2026
२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025