Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले; सोलापूर जिल्हा प्रशासनाचे ‘दक्षता पथक’ तैनात!”

Solapur Mirror by Solapur Mirror
March 10, 2026
in Uncategorized
0
गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले; सोलापूर जिल्हा प्रशासनाचे ‘दक्षता पथक’ तैनात!”
0
SHARES
223
VIEWS

सोलापूर: जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याची आणि दरवाढीची शक्यता लक्षात घेऊन, सोलापूर जिल्ह्यात घरगुती एलपीजी (LPG) गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना कडक अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.प्रत्येक तालुक्यात घरगुती गॅसच्या वितरणावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष ‘दक्षता पथक’ किंवा ‘फिरते पथक’ तैनात करण्यात आले आहे. गॅस एजन्सीकडून होणाऱ्या वितरणात पारदर्शकता राहावी यासाठी अचानक तपासणी (Surprise Inspection) करण्यात येणार आहे. घरगुती गॅसचा व्यावसायिक किंवा इतर अवैध कामांसाठी वापर करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. नागरिकांना घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत आणि वेळेवर व्हावा, यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

शासनाच्या प्राप्त पत्रानुसार, सध्याच्या जागतिक परिस्थितीचा फायदा घेऊन काही ठिकाणी इंधनाचा अवैध साठा किंवा ‘ब्लॅक मार्केटिंग’ (Black Marketing) होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही परिस्थिती हाताळण्यासाठी आणि सर्वसामान्यांचे हित जपण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने हे पाऊल उचलले आहे.या मोहिमेचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेशही संबंधित विभागांना देण्यात आले असून, यामध्ये कोणताही विलंब खपवून घेतला जाणार नाही, असे जिल्हा पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

Previous Post

मंद्रूपकरांना हक्काचा ‘आधार’; सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे थाटात उद्घाटन.

Next Post

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात रस्ते व पायाभूत सुविधांच्या कामांना २५ कोटी मंजूर..

Related Posts

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!
Uncategorized

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!

July 19, 2026
सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात
Uncategorized

सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात

July 11, 2026
शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा
Uncategorized

शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा

June 24, 2026
‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय
Uncategorized

‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय

June 18, 2026
मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान
Uncategorized

मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान

June 18, 2026
पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत
Uncategorized

पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत

June 15, 2026
Next Post
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात रस्ते व पायाभूत सुविधांच्या कामांना २५ कोटी मंजूर..

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात रस्ते व पायाभूत सुविधांच्या कामांना २५ कोटी मंजूर..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025