Tuesday, March 31, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात रस्ते व पायाभूत सुविधांच्या कामांना २५ कोटी मंजूर..

राजेश भोई by राजेश भोई
March 10, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात रस्ते व पायाभूत सुविधांच्या कामांना २५ कोटी मंजूर..
0
SHARES
10
VIEWS

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे विशेष प्रयत्न

अक्कलकोट ; अक्कलकोट विधानसभा मतदार संघातील विविध विकासकामांना चालना देण्यासाठी राज्य शासनाने तब्बल ₹२५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून तालुक्यातील रस्ते, पूल तसेच पायाभूत सुविधांच्या कामांना गती मिळणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या निधीसाठी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘विकसित महाराष्ट्र या संकल्पनेच्या अनुषंगाने विविध विकासकामाना प्राधान्य देत निधीची तरतूद केली आहे. या २५ कोटी रुपयांचा निधीतून तालुक्यातील महत्त्वाच्या रस्त्यांचे मजबुतीकरण, पूल बांधकाम तसेच काही ठिकाणी रस्ते दुरुस्ती व सुधारणा केली जाणार आहे. ग्रामीण भागातील वाहतूक सुलभ होणार असून शेतकरी, व्यापारी व नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत हा निधी मंजूर करून घेतल्याने तालुक्यातील विकासकामांना गती मिळणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.

निधीमुळे अक्कलकोट विधानसभा मतदार संघातील पायाभूत सुविधा मजबूत होऊन ‘विकसित अक्कलकोट विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनेला बळ मिळणार असल्याचे मत माजी उपसरपंच तथा जिल्हा वीट उत्पादक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार शबाशे व्यक्त केले आहे.

Previous Post

गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले; सोलापूर जिल्हा प्रशासनाचे ‘दक्षता पथक’ तैनात!”

Next Post

कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करून योग्य तो निर्णय घेणार : महापौर कोंड्याल

Related Posts

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा
सोलापूर जिल्हा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.
सोलापूर जिल्हा

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी
सोलापूर जिल्हा

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!
सोलापूर जिल्हा

मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!

March 29, 2026
सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर
सोलापूर जिल्हा

सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर

March 29, 2026
महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ अध्यक्षपदी केंगनाळकर तर विजय कुलथे कार्याध्यक्ष
सोलापूर जिल्हा

महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ अध्यक्षपदी केंगनाळकर तर विजय कुलथे कार्याध्यक्ष

March 29, 2026
Next Post
कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करून  योग्य तो निर्णय घेणार : महापौर कोंड्याल

कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करून योग्य तो निर्णय घेणार : महापौर कोंड्याल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025