Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करून योग्य तो निर्णय घेणार : महापौर कोंड्याल

Solapur Mirror by Solapur Mirror
March 10, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करून  योग्य तो निर्णय घेणार : महापौर कोंड्याल
0
SHARES
13
VIEWS

कामगार संघटना कृती समिती, आरोग्य निरीक्षक संघटनेतर्फे महापौरांसह पदाधिकाऱ्यांचा सन्मान

सोलापूर : महानगरपालिका कामगार संघटना कृती समिती व सोलापूर महानगरपालिका आरोग्य निरीक्षक संघटना यांच्या मागण्यांबाबत लवकरच महानगरपालिका आयुक्तांसोबत बैठक आयोजित करून कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही महापौर विनायक कोंड्याल यांनी दिली.

सोलापूर महानगरपालिका कामगार संघटना कृती समिती व सोलापूर महानगरपालिका आरोग्य निरीक्षक संघटना यांच्या वतीने आज नूतन महापौर विनायक दादा कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे , स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, गटनेते वाहिदाबनो शेख , माजी महापौर श्रीकांचना यन्नम, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, नगरसेवक गौतम कसबे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कामगार संघटना कृती समिती अध्यक्ष अशोक जानराव, आरोग्य निरीक्षक संघटनेचे अध्यक्ष शशिकांत शिरसट, अजय क्षीरसागर, लिंबराज जेटीथोर, बाळी मेंडपु , बाबासाहेब क्षीरसागर, प्रदीप जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कामगार संघटनांच्या वतीने महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत मान्यवरांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. यामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी थकीत महागाई भत्ता व पेन्शनसह सर्व कर्मचाऱ्यांना लागू करून राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता देऊन तफावत दूर करावी. लाड कमिटीतील 1975 पासून प्रलंबित पात्र वारसदारांचे सुमारे 650 अर्ज, तसेच रोजंदारी बदल कामगार 249 आणि जलशुद्धीकरण केंद्रातील, घंटागाडी व इतर विभागातील कंत्राटी तसेच मानधनावरील कामगारांना सेवेत कायम करावे.आर.सी.एच. केडर लिंकवर्कर (आशा वर्कर), नर्सेस, ए.एन.एम., पी.एच.एन. तसेच बालवाडी शिक्षिका सेविकांना सेवेत कायम करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवून मान्यता मिळवावी. परिवहन उपक्रमातील प्रलंबित अनुकंपा प्रकरणे निकाली काढून वारसदारांना नियुक्ती द्यावी.

Previous Post

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात रस्ते व पायाभूत सुविधांच्या कामांना २५ कोटी मंजूर..

Next Post

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मध्यवर्तीच्या ट्रस्ट अध्यक्षपदी आनंद चंदनशिवे..

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मध्यवर्तीच्या ट्रस्ट अध्यक्षपदी आनंद चंदनशिवे..

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मध्यवर्तीच्या ट्रस्ट अध्यक्षपदी आनंद चंदनशिवे..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In