Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय..!

Solapur Mirror by Solapur Mirror
March 10, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय..!
0
SHARES
34
VIEWS

सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; सीईओ कुलदीप जंगम यांचा कर्मचाऱ्यांना दिलासा

सोलापूर ; जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागामार्फत वाहन चालक व परिचर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत दि.10.03.2026 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी एकूण 90 कर्मचाऱ्यांना लाभ दिलेला आहे. त्यापैकी वाहन चालकांमध्ये पहिल्या लाभासाठी 03, तिसऱ्या लाभासाठी 01 व परिचर कर्मचाऱ्यांमध्ये पहिल्या लाभासाठी 42, दुसऱ्या लाभासाठी 29 तर तिसऱ्या लाभासाठी 15 कर्मचारी अशा एकूण 90 कर्मचाऱ्यांना लाभाचे आदेश देणेत आलेले आहेत. त्यामुळे वाहन चालक व परिचर संवर्गातील कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाने वातावरण निर्माण झालेले आहे.

      आश्वासित प्रगती योजना लाभ देण्यासाठी प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील व प्रशासन विभागातील सहायक प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे, कनिष्ट प्रशासन अधिकारी सचिन साळुंखे, प्रदिप सगट, कनिष्ठ सहाय्यक अरविंदकुमार सोनवणे यांनी परिश्रम घेतले सातव्या वेतन आयोगानुसार तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत प्रक्रिया पार पडल्यामुळे सीईओ कुलदीप जंगम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील या सर्वाचे सर्व संघटनेकडून अभिनंदन होत आहे.

Previous Post

पत्रकार ते स्वीकृत नगरसेवक; मनीष केत यांचा सोलापूर क्राइम रिपोर्टर्स असोसिएशनकडून गौरव.

Next Post

डिजिटल मीडिया पत्रकार संघटना: सोलापूर शहर आणि पश्चिम महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांची निवड.

Related Posts

आषाढी वारीत ज्येष्ठ-अपंग वारकऱ्यांना ‘मुखदर्शन’ची सुविधा; पंढरपुरात दोन पादचारी पूल उभारणार
सोलापूर जिल्हा

आषाढी वारीत ज्येष्ठ-अपंग वारकऱ्यांना ‘मुखदर्शन’ची सुविधा; पंढरपुरात दोन पादचारी पूल उभारणार

July 27, 2026
उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Next Post
डिजिटल मीडिया पत्रकार संघटना: सोलापूर शहर आणि पश्चिम महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांची निवड.

डिजिटल मीडिया पत्रकार संघटना: सोलापूर शहर आणि पश्चिम महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांची निवड.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आषाढी वारीत ज्येष्ठ-अपंग वारकऱ्यांना ‘मुखदर्शन’ची सुविधा; पंढरपुरात दोन पादचारी पूल उभारणार

आषाढी वारीत ज्येष्ठ-अपंग वारकऱ्यांना ‘मुखदर्शन’ची सुविधा; पंढरपुरात दोन पादचारी पूल उभारणार

July 27, 2026
उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025