Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

पत्रकार ते स्वीकृत नगरसेवक; मनीष केत यांचा सोलापूर क्राइम रिपोर्टर्स असोसिएशनकडून गौरव.

Solapur Mirror by Solapur Mirror
March 10, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
पत्रकार ते स्वीकृत नगरसेवक; मनीष केत यांचा सोलापूर क्राइम रिपोर्टर्स असोसिएशनकडून गौरव.

पत्रकार आणि जनसेवक अशा दुहेरी भूमिकेतून शहराच्या विकासासाठी योगदान: मनीष केत.

सोलापूर: सोलापूर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल भाजपचे नेते आणि ज्येष्ठ पत्रकार मनीष केत यांचा सोलापूर क्राइम रिपोर्टर्स असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. पत्रकारितेच्या क्षेत्रातील योगदानासोबतच आता जनसेवेची नवी जबाबदारी मिळाल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले. असोसिएशनच्या कार्यालयात झालेल्या या सत्कार समारंभास असोसिएशनचे अध्यक्ष अरुण रोटे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते मनीष केत यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना उपस्थितांनी सांगितले की, मनीष केत यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सातत्याने मांडले आहेत. आता स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांना शहराच्या विकासासाठी अधिक ठोस काम करण्याची संधी मिळाली आहे. पत्रकार आणि जनसेवक अशा दोन्ही भूमिकांतून ते शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे योगदान देतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या सत्कार सोहळ्याला अनिल कदम, विनायक होटकर, अमोल व्यवहारे, परशुराम कोकणे, रुपेश हेवळे, रजनीकांत उपलंची, अभिषेक अदप्पा यांच्यासह क्राइम रिपोर्टर्स असोसिएशनचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थित पत्रकारांनी मनीष केत यांना त्यांच्या पुढील सामाजिक आणि सार्वजनिक कार्यास शुभेच्छा दिल्या.

Previous Post

सीईओ जंगम यांचा दणका! आरोग्य विभागातील नागेश पाटील यांची तडकाफडकी बदली.

Next Post

सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय..!

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय..!

सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In