Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

आसरा रेल्वे रुळाजवळील जलवाहिनी फुटली; जुळे सोलापूरचा पाणीपुरवठा विस्कळीत

Solapur Mirror by Solapur Mirror
March 21, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
आसरा रेल्वे रुळाजवळील जलवाहिनी फुटली; जुळे सोलापूरचा पाणीपुरवठा विस्कळीत
0
SHARES
35
VIEWS

सोलापूर: सोलापूर महानगरपालिका पाणीपुरवठा विभागांतर्गत येणाऱ्या जुळे सोलापूर एम.बी.आर. उंचावरील टाकीची मुख्य जलवाहिनी आसरा पुलाजवळ कल्याण नगर येथे रेल्वे रुळाशेजारी फुटली आहे. या गळतीमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असून, दुरुस्तीचे काम रेल्वे विभागाच्या संमतीने सोमवार, दिनांक २३/०३/२०२६ रोजी हाती घेण्यात येणार आहे.

या दुरुस्ती कामासाठी बराच वेळ लागणार असल्याने, जुळे सोलापूर एम.बी.आर. टाकीवरून होणारा पाणीपुरवठा सोमवारपासून एक दिवस पुढे (वन रोटेशन पुढे) ढकलण्यात आला आहे.तरी पाणीपुरवठा विस्कळीत होणार असल्याने नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य अभियंता, सोलापूर महानगरपालिका यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

“अफवांकडे दुर्लक्ष करा, शांततेत सण साजरा करा; सोलापूर पोलीस आयुक्तांचे नागरिकांना आवाहन”

Next Post

मंत्री आशिष शेलार यांच्याकडून पडसाळीतील द्राक्ष बागांच्या नुकसानीची पाहणी

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
मंत्री आशिष शेलार यांच्याकडून पडसाळीतील द्राक्ष बागांच्या नुकसानीची पाहणी

मंत्री आशिष शेलार यांच्याकडून पडसाळीतील द्राक्ष बागांच्या नुकसानीची पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025