Tuesday, March 31, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूर जिल्हा परिषदेचा डंका! ई-प्रशासनात पटकावला प्रथम क्रमांक; मुख्यमंत्र्यांकडून सादरीकरणाचे निमंत्रण

राजेश भोई by राजेश भोई
March 25, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोलापूर जिल्हा परिषदेचा डंका! ई-प्रशासनात पटकावला प्रथम क्रमांक; मुख्यमंत्र्यांकडून सादरीकरणाचे निमंत्रण
0
SHARES
32
VIEWS

सोलापूर: राज्याच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम आणि ‘सेवाकर्मी’ उपक्रमात सोलापूर जिल्हा परिषदेने बाजी मारली आहे. पारदर्शक कारभार आणि डिजिटल प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी बजावत सोलापूर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कुलदीप जंगम यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

हा सोहळा शनिवार, २८ मार्च २०२६ रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडेल. केवळ सन्मानच नव्हे, तर मुख्यमंत्री सचिवालयाने कुलदीप जंगम यांना सोलापूर पॅटर्नचे सादरीकरण करण्याची विशेष संधीही दिली आहे. डिजिटल क्रांती आणि गतिमान सेवा वितरणामुळे सोलापूर जिल्हा परिषद आता राज्यासाठी ‘रोल मॉडेल’ ठरत आहे

Previous Post

डि.के. मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेतर्फे 1 मे रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा

Next Post

हिप्परगा पंपगृहावर ‘सील’चे संकट; सोलापूर पालिकेची धावपळ, तातडीने जमा केले लाखो रुपये

Related Posts

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा
सोलापूर जिल्हा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.
सोलापूर जिल्हा

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी
सोलापूर जिल्हा

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!
सोलापूर जिल्हा

मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!

March 29, 2026
सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर
सोलापूर जिल्हा

सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर

March 29, 2026
महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ अध्यक्षपदी केंगनाळकर तर विजय कुलथे कार्याध्यक्ष
सोलापूर जिल्हा

महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ अध्यक्षपदी केंगनाळकर तर विजय कुलथे कार्याध्यक्ष

March 29, 2026
Next Post
हिप्परगा पंपगृहावर ‘सील’चे संकट; सोलापूर पालिकेची धावपळ, तातडीने जमा केले लाखो रुपये

हिप्परगा पंपगृहावर 'सील'चे संकट; सोलापूर पालिकेची धावपळ, तातडीने जमा केले लाखो रुपये

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025