Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

हिप्परगा पंपगृहावर ‘सील’चे संकट; सोलापूर पालिकेची धावपळ, तातडीने जमा केले लाखो रुपये

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
March 25, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
हिप्परगा पंपगृहावर ‘सील’चे संकट; सोलापूर पालिकेची धावपळ, तातडीने जमा केले लाखो रुपये
0
SHARES
19
VIEWS

सोलापूर : जलसंपदा विभागाची दंडाची रक्कम थकल्यामुळे हिप्परगा येथील पंपगृह सील करण्याची कारवाई सुरू करण्यात आली होती. यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सोलापूर महानगरपालिकेने तातडीने 28 लाख रुपये भरले. त्यामुळे पंपगृह सील करण्याची कारवाई तात्पुरती थांबली आहे.

उजनी हिप्परगा, टाकळी  या तीन सोर्समधून सोलापूर शहराला पाणीपुरवठा होतो. त्यापोटी महापालिका जलसंपदा विभागाला  दरवर्षी 18 कोटी रूपये भरते.   याव्यतीरिक्त महापालिकेने जो पाणी उपसा केला होता, त्यापोटी पालिकेला 1 कोटी 20 लाखांचा दंड जलसंपदा विभागने केला होता. ती रक्कम महापालिकेने भरली नव्हती. त्यामुळे जलसंपदा विभागाचे  अधिकारी हिप्परगा येथील पंपगृह सील करण्यासाठी आले होते. मात्र महापालिकेने गांभिर्य ओळखून 28 लाख रूपये तत्काळ भरले. याशिवाय उर्वरित 92 लाख बुधवारी भरणार असल्याचे कळवले. त्यामुळे   त्यामुळे पंपगृह सील करण्याची कारवाई तात्पुरती थांबली आहे. 

     याशिवाय तीन सोर्समधून महापालिका जी पाणी घेते त्यातील 18 पैकी 10 कोटी रूपयेही महापालिका बुधवारी भरणार आहे. पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या या तातडीच्या निर्णयामुळे नागरिकांना संभाव्य पाणीटंचाईपासून मोठा दिलासा मिळाला आहे.

Previous Post

सोलापूर जिल्हा परिषदेचा डंका! ई-प्रशासनात पटकावला प्रथम क्रमांक; मुख्यमंत्र्यांकडून सादरीकरणाचे निमंत्रण

Next Post

हद्दवाढ भागाच्या विकासासाठी नगरसेवक दीपक जमादार सरसावले.

Related Posts

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश
सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल
सोलापूर जिल्हा

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर जिल्हा

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

May 18, 2026
राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार
सोलापूर जिल्हा

राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार

May 17, 2026
विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड
क्राईम

विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

May 17, 2026
Next Post
हद्दवाढ भागाच्या विकासासाठी नगरसेवक दीपक जमादार सरसावले.

हद्दवाढ भागाच्या विकासासाठी नगरसेवक दीपक जमादार सरसावले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025