Wednesday, April 1, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याकडून सभापती केदार यांचा सत्कार; जिल्ह्यातील कोणत्याही शिक्षकांची कामे आडता कामा नये..

राजेश भोई by राजेश भोई
April 1, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याकडून सभापती केदार यांचा सत्कार; जिल्ह्यातील कोणत्याही शिक्षकांची कामे आडता कामा नये..
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर: सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती चेतनसिंह केदार यांचा माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या वतीने नुकताच शुभेच्छा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील विविध प्रलंबित प्रश्न आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सभापतींनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल हा सन्मान करण्यात आला.

शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी विशेष चर्चा करण्यात आली यावेळी सत्काराच्या या छोटेखानी कार्यक्रमानंतर जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी सभापती चेतनसिंह केदार यांनी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील सोयी-सुविधा, शिक्षकांच्या रिक्त जागा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर विशेष भर देण्याच्या सूचना दिल्या.माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी पुष्पगुच्छ देऊन सभापतींचे स्वागत केले.

यावेळी शिक्षण विभागातील अन्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. “जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रशासन व पदाधिकारी मिळून काम करतील,” असा विश्वास सचिन जगताप यांनी यावेळी व्यक्त केला.

“जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शिक्षणाची गंगा पोहचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रशासकीय सहकार्यातून सोलापूर जिल्ह्याचा शैक्षणिक आलेख निश्चितच उंचावेल.”चेतनसिंह केदार, शिक्षण सभापती

Tags: चेतन सिंह केदारजिल्हा परिषदमाध्यमिक शिक्षणाधिकारीशिक्षण विभागशिक्षण सभापतीसचिन जगताप
Previous Post

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

Next Post

सोलापुरात उद्या मुख्याध्यापकांसाठी कार्यशाळेचे आयोजन..

Related Posts

सोलापुरात उद्या मुख्याध्यापकांसाठी  कार्यशाळेचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

March 31, 2026
जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक
सोलापूर जिल्हा

जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

March 31, 2026
२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा
सोलापूर जिल्हा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.
सोलापूर जिल्हा

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी
सोलापूर जिल्हा

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
Next Post
सोलापुरात उद्या मुख्याध्यापकांसाठी  कार्यशाळेचे आयोजन..

सोलापुरात उद्या मुख्याध्यापकांसाठी कार्यशाळेचे आयोजन..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरात उद्या मुख्याध्यापकांसाठी  कार्यशाळेचे आयोजन..

सोलापुरात उद्या मुख्याध्यापकांसाठी कार्यशाळेचे आयोजन..

April 1, 2026
शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याकडून सभापती केदार यांचा सत्कार; जिल्ह्यातील कोणत्याही शिक्षकांची कामे आडता कामा नये..

शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याकडून सभापती केदार यांचा सत्कार; जिल्ह्यातील कोणत्याही शिक्षकांची कामे आडता कामा नये..

April 1, 2026
लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

March 31, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025