Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

बार्शीच्या सोमनाथ राऊत यांची येरमाळा येथील आई येडेश्वरीला नयनरम्य पुष्पसेवा

Solapur Mirror by Solapur Mirror
April 3, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
बार्शीच्या सोमनाथ राऊत यांची येरमाळा येथील आई येडेश्वरीला नयनरम्य पुष्पसेवा
0
SHARES
4
VIEWS

सलग १० वर्षांपासून चैत्र पौर्णिमेनिमित्त फुलांची सजावट व नोटांच्या हाराची सेवा अर्पण

येरमाळा/बार्शी: चैत्र पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर येरमाळा येथील कुलस्वामिनी आई येडेश्वरी देवीच्या चरणी बार्शी येथील प्रसिद्ध फुल विक्रेते सोमनाथ राऊत यांनी आपली सलग १० व्या वर्षाची सेवा अत्यंत भक्तीभावाने अर्पण केली. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही देवीचा गाभारा आणि मंदिर परिसर विविध देशी-विदेशी फुलांनी सजवण्यात आला होता.

५० किलो फुलांचा वापर आणि विशेष या पुष्पसेवेसाठी सुमारे ५० किलो वजनाच्या विविध फुलांचा वापर करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने जरबेरा, सूर्यफूल यांसारखी आकर्षक फुले. कामेनी आणि प्रिंगर यांसारख्या शोभिवंत पानांचा वापर करून नयनरम्य सजावट करण्यात आली.यंदाच्या सेवेचे मुख्य आकर्षण म्हणजे सोमनाथ राऊत यांनी देवीला अर्पण केलेला नोटांचा हार. भक्तांच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेला हा हार आणि फुलांची सजावट पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

सहकाऱ्यांचे योगदान:ही सेवा पूर्ण करण्यासाठी सोमनाथ राऊत यांना बापू अन्नदाते, निलेश अन्नदाते, उमेश राजपूत, सोनू हाजगुडे, यश जैन आणि ओंकार धुधळ या सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. गेल्या दशकापासून सोमनाथ राऊत हे नित्यनियमाने चैत्र पौर्णिमेला येरमाळा येथे येऊन आई येडेश्वरीची सेवा करत आहेत.आई येडेश्वरीवरील श्रद्धेपोटी आणि जनसामान्यांच्या कल्याणासाठी ही पुष्पसेवा करत असल्याचे सोमनाथ राऊत यांनी यावेळी सांगितले. या सुंदर सजावटीमुळे मंदिर परिसराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसले असून भाविकांकडून या कार्याचे कौतुक होत आहे.

Tags: कळंबयेडेश्वरी देवस्थानयेरमाळा
Previous Post

एस. कार्तिकेयन यांनी स्वीकारला जिल्हाधिकारी पदाचा पदभार; सोलापूरचे आशीर्वाद आता नागपूरचे जिल्हाधिकारी

Next Post

भक्तीचा जागर, श्रद्धेचा सोहळा… आई येडेश्वरीच्या चरणी नतमस्तक !

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
भक्तीचा जागर, श्रद्धेचा सोहळा… आई येडेश्वरीच्या चरणी नतमस्तक !

भक्तीचा जागर, श्रद्धेचा सोहळा... आई येडेश्वरीच्या चरणी नतमस्तक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025