Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी घेतले सहकुटुंब श्री विठ्ठल-रूक्मिणीचे दर्शन

Solapur Mirror by Solapur Mirror
April 6, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी घेतले सहकुटुंब श्री विठ्ठल-रूक्मिणीचे दर्शन
0
SHARES
10
VIEWS

पंढरपूर, ; बारामती विधानसभा मतदारसंघ हा आमच्यासाठी भावनिक प्रश्न असून या मतदारसंघात होणारी पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी, अशीच आमची भावना आहे. यासाठी वेळ पडली तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी दिली. रविवारी, तटकरे यांनी सहकुटुंब श्री विठ्ठल-रूक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना बारामती पोटनिवडणुकीच्या मुदयावर चर्चा केली. यावेळी आमदार अभिजित पाटील, राष्ट्रवादी युवकचे श्रीकांत शिंदे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने रिक्त असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून यासाठी उद्या (सोमवारी) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, यासाठी बारामतीला जाण्यापूर्वी तटकरे यांनी पंढरीत येऊन श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. याप्रसंगी त्यांनी सर्वच राजकीय पक्षांना सुनेत्रा पवार यांच्च्या बिनविरोध निवडीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे. परंतु, याविषयी अधिकृत कोणीही घोषणा केली नाही. यासंदर्भात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी संपर्क साधला असून ते केरळ निवडणुकीत व्यस्त आहेत. तरीही आज किंवा उद्या यावर चर्चा होणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले. तसेच वेळ पडली तर राहुल गांधी यांनादेखील भेटण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

स्व. अजित पवार यांच्या मृत्यूबाबत आमदार रोहित पवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले असून यावर खासदार पार्थ पवार यांनीदेखील सहमती दर्शवली आहे. यावर बोलताना तटकरे यांनी, स्व. अजितदादांचा मृत्यू सर्वांसाठीच धक्कादायक असून याप्रकरणी आलेला प्राथमिक अहवाल समाधानकारक नसल्याचे आम्ही जाहीर केले आहे. सध्या याची सखोल चौकशी सुरू असून ज्यांनी कोणी याबाबत शंका उपस्थित केली आहे, पुरावे दिले आहेत. त्याअनुषंगाने तपास व्हावा, अशो आमची पहिल्यापासून मागणी आहे. आमदार रोहित पवार यांच्या आरोपाविषयीदेखील चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, लोकसभेचे १६ एप्रिलपासून विशेष अधिवेशन असून यामध्ये देशातील खासदार व आमदारांच्या संख्येत होणारी वाढ, महिलांचे आरक्षण यावर चर्चा होणार आहे. महाराष्ट्रात सध्या ४८ खासदार असून हो संख्या ७२ तर विधानसभेचे २८८ आमदार असून ही संख्या ४३२ होणार आहे. यामध्ये महिलांचे आरक्षण किती यावर चचर्चा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी दिली.

Previous Post

‘भोंदूबाबा’ प्रकरणाची मुळासकट चौकशी करा; सुनील तटकरे यांनी सोलापुरातून प्रकरणावर पत्रकार परिषद

Next Post

वटवृक्ष देवस्थानच्या कार्यात त्रिवेणी संगम : खा. सुनील तटकरे

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
वटवृक्ष देवस्थानच्या कार्यात त्रिवेणी संगम : खा. सुनील तटकरे

वटवृक्ष देवस्थानच्या कार्यात त्रिवेणी संगम : खा. सुनील तटकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025