Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूर क्राईम रिपोर्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी तात्या लांडगे; रजनीकांत उपलंची सरचिटणीस

Solapur Mirror by Solapur Mirror
April 6, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोलापूर क्राईम रिपोर्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी तात्या लांडगे; रजनीकांत उपलंची सरचिटणीस
0
SHARES
21
VIEWS

सोलापूर: सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील गुन्हेगारी वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांची शिखर संस्था असलेल्या ‘सोलापूर दैनिक क्राईम रिपोर्टर असोसिएशन’ च्या नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. अध्यक्षपदी दैनिक सकाळचे तात्या लांडगे यांची, तर सरचिटणीसपदी जनदर्पण न्यूज चॅनेलचे रजनीकांत उपलंची यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी, ५ एप्रिल रोजी दै. सुराज्यचे अखलाक शेख यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. या बैठकीत मागील वर्षाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला आणि आगामी एक वर्षासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली.

याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अनिल कदम (दैनिक संचार), अरुण रोटे (दै. जनसत्य), अमोल व्यवहारे (दै. तरुण भारत संवाद) आणि भरतकुमार मोरे (दैनिक पुण्यनगरी) यांची प्रमुख उपस्थिती होती. नूतन कार्यकारिणीच्या निवडीबद्दल सोलापूरमधील पत्रकारिता क्षेत्रातून आणि विविध सामाजिक स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. गुन्हेगारी क्षेत्रातील वास्तव आणि जनहितार्थ बातम्या समाजासमोर मांडण्यासाठी ही संघटना कटिबद्ध असल्याचे नूतन पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

नूतन कार्यकारिणी खालीलप्रमाणे:

  • अध्यक्ष: तात्या लांडगे (दैनिक सकाळ)
  • उपाध्यक्ष: मुन्ना शेख
  • सरचिटणीस: रजनीकांत उपलंची (जनदर्पण न्यूज चॅनेल)
  • खजिनदार: रूपेश हेळवे (दैनिक लोकमत)
  • सहचिटणीस: इरफान शेख (महाराष्ट्र टाइम्स)
  • कार्यकारिणी सदस्य: मुज्जमिल शहानुरकर, मुकुंद उकरंडे, रोहन नंदाने, रत्नदीप सोनवणे, परशुराम कोकणे.
  • सल्लागार समिती: अखलाक शेख, अनिल कदम, संजय जाधव, अरुण रोटे, सरदार आत्तार, विलास जळकोटकर, अमोल व्यवहारे, धनंजय मोरे, विनायक होटकर, विजयकुमार राजापुरे, भरतकुमार मोरे.

Previous Post

गरजू रुग्णांसाठी मंगेश चिवटे सरसावले; सोलापुरात लवकरच मोफत ‘इको’ आणि शस्त्रक्रिया..

Next Post

मंद्रूपमध्ये ग्रामसेवक बदलाचा हायव्होल्टेज ड्रामा संपला; विस्तार अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पदभार हस्तांतरित.

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
मंद्रूपमध्ये ग्रामसेवक बदलाचा हायव्होल्टेज ड्रामा संपला; विस्तार अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पदभार हस्तांतरित.

मंद्रूपमध्ये ग्रामसेवक बदलाचा हायव्होल्टेज ड्रामा संपला; विस्तार अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पदभार हस्तांतरित.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025