Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

मंद्रूपमध्ये ग्रामसेवक बदलाचा हायव्होल्टेज ड्रामा संपला; विस्तार अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पदभार हस्तांतरित.

Solapur Mirror by Solapur Mirror
April 6, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
मंद्रूपमध्ये ग्रामसेवक बदलाचा हायव्होल्टेज ड्रामा संपला; विस्तार अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पदभार हस्तांतरित.
0
SHARES
23
VIEWS

राजकीय दबाव झुगारून बीडीओंचा दणका; ग्रामसेवक जोडमोटे यांची उचलबांगडी, इंगळेंची नियुक्ती.

दक्षिण सोलापूर, ; दहा महिन्यापासून बदली होऊनही मंद्रूपचे ग्रामसेवक जोडमोटे यांचा रखडलेला पदभार कुशाबा इंगळे यांच्याकडे हस्तांतर करण्यात आला. दक्षिण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी सोमवारी ग्रामसेवक जोडमोटे यांना पदभार सोडण्याचे आदेश दिले. जून महिन्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी जिल्ह्यातील ८४ ग्रामसेवकांची बदली केली होती. यावेळी मंद्रूपचे प्रभारी ग्रामसेवक नागेश जोडमोडे यांचीही बदली झाली असताना ते राजकीय दबाव आणून पदभार देण्यास तयार नव्हते. बदली झालेले ग्रामसेवक कुशाबा इंगळे दोन वेळा पदभार घेण्यासाठी मंद्रूपला आले असतानाही ग्रामपंचायत सदस्यांनी पदभार न देताच त्यांना परत पाठवले होते .

दक्षिणचे बीडीओ मनोज राऊत यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन सोमवारी सहा एप्रिल रोजी नागेश जोडमोटे यांचे पदभार काढून कुशाबा इंगळे यांच्याकडे हस्तांतर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार विस्तार अधिकारी युसुफ पठाण यांनी उपस्थित राहून पदभार हस्तांतरण प्रक्रिया पार पडले . मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी मंद्रूपचे ग्रामसेवक जोडमोटे यांची बदली केली होती. मात्र शासनाच्या विविध योजना व कार्यक्रमांमुळे पदभार प्रक्रिया प्रलंबित होती. यासाठी वारंवार पत्रव्यवहारही करण्यात आला होता . मात्र हस्तांतर रखडले होते. त्यामुळे सोमवारी सहा एप्रिल रोजी विस्तार अधिकाऱ्यांच्या समक्ष दोन्ही ग्रामसेवकांचे पदभार हस्तांतरण प्रक्रिया पार पडली आहे .

पारदर्शक कारभार व्हावे
ग्रामसेवक जोडमोटे हे स्थानिक असल्यामुळे मनमानी कारभार करीत होते. निंबर्गी सजा असल्यामुळे मंद्रूप ग्रामपंचायत कार्यालयात क्वचितच दिसत होते. त्यामुळे ग्रामपंचायत कारभारामध्ये अस्ताव्यस्तपणा आला आहे. शिवाय कामकाजाविषयीही नाराजी आहे. म्हणून ग्रामसेवक इंगळे यांनी पारदर्शक कारभार करून मंद्रूपच्या विकासाला हातभार लावण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

सोलापूर क्राईम रिपोर्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी तात्या लांडगे; रजनीकांत उपलंची सरचिटणीस

Next Post

महापालिकेच्या गाळ्यांचा पोटभाडेकरूंनी वापर केल्यास होणार कडक कारवाई; पालकमंत्र्यांचे निर्देश

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
महापालिकेच्या गाळ्यांचा पोटभाडेकरूंनी वापर केल्यास होणार कडक कारवाई; पालकमंत्र्यांचे निर्देश

महापालिकेच्या गाळ्यांचा पोटभाडेकरूंनी वापर केल्यास होणार कडक कारवाई; पालकमंत्र्यांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025