Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

पालकमंत्री यांच्या हस्ते कोटणीस कॉम्प्लेक्स नूतनीकरण कामाचे भूमिपूजन

Solapur Mirror by Solapur Mirror
April 6, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
पालकमंत्री यांच्या हस्ते कोटणीस कॉम्प्लेक्स नूतनीकरण कामाचे भूमिपूजन
0
SHARES
9
VIEWS

सोलापूर, :- सोलापूर महानगरपालिकेच्या कोटणीस कॉम्प्लेक्स इमारतीतील अंतर्गत सोयी-सुविधांच्या नूतनीकरण कामाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पार पडले. नूतनीकरण अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांची माहिती घेऊन ही कामे विहित वेळेत व दर्जेदार झाली पाहिजेत, असे त्यांनी सुचित केले यावेळी आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, मनपा आयुक्त सचिन ओंबासे, नगरसेविका रोहिणी तडवळकर यांच्यासह अन्य मान्यर, अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. या कामासाठी जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26  अंतर्गत ₹2.35 कोटी निधी मंजूर करण्यात आला असून कामाचा कालावधी 8 महिने एवढा निश्चित करण्यात आला आहे. 

Previous Post

‘४६ वर्षे समर्पणाची, ४६ वर्षे भाजपची’; आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा

Next Post

आसरा ब्रिजचे रखडलेले काम मार्गी लागणार; पावसाळ्यापूर्वी पूल वाहतुकीस खुला करण्याचे आमदार सुभाष देशमुखांचे निर्देश

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
आसरा ब्रिजचे रखडलेले काम मार्गी लागणार; पावसाळ्यापूर्वी पूल वाहतुकीस खुला करण्याचे आमदार सुभाष देशमुखांचे निर्देश

आसरा ब्रिजचे रखडलेले काम मार्गी लागणार; पावसाळ्यापूर्वी पूल वाहतुकीस खुला करण्याचे आमदार सुभाष देशमुखांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025