Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

महापालिका आवारात पार्किंगला लागणार शिस्त ; अस्ताव्यस्त पार्किंगला आळा बसणार

Solapur Mirror by Solapur Mirror
April 23, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
महापालिका आवारात पार्किंगला लागणार शिस्त ; अस्ताव्यस्त पार्किंगला आळा बसणार
0
SHARES
12
VIEWS

महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले आदेश

सोलापूर : महानगरपालिका परिसरातील वाहनांच्या वाढत्या गर्दीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने पार्किंगसाठी रंग-कोड आधारित नवी शिस्त लागू केली आहे. यामुळे विविध घटकांसाठी स्वतंत्र पार्किंग झोन निश्चित करण्यात आले असून, परिसरातील अनियमित पार्किंगला मोठा प्रतिबंध बसणार आहे, या संदर्भात महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आदेश दिले आहेत.

       शहरासह जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिक महापालिकेत येत असल्याने परिसरात वाहने अस्ताव्यस्त लावली जात होती. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, पत्रकार आणि नागरिक यांच्यासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था निश्चित केली आहे.या नव्या नियोजनानुसार वाहनतळांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, सुरक्षारक्षकांची नियुक्ती करणे तसेच प्रत्येक वाहनाला क्यू आर कोड देण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. संबंधित विभागांनी याची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.महापालिकेचा परिसर अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. 
  • पार्किंग रंग-कोड राहणार याप्रमाणे –
  • तपकिरी -:
    प्रशासकीय अधिकारी (आयुक्त ते इतर वरिष्ठ अधिकारी)
    ठिकाण : मुख्य इमारतीच्या उजव्या बाजूला (चारचाकी)
  • नारंगी :-:
    पदाधिकारी, नगरसेवक व पत्रकार
    ठिकाण : कौन्सिल हॉल परिसर (चारचाकी व दुचाकी)
  • आकाशी निळा -:
    महानगरपालिका अधिकारी
    ठिकाण : मागील बाजूस (ICCC शेजारील जागा) (दुचाकी व चारचाकी)
  • जांभळा -:
    नगर अभियंता, पीडब्ल्यूडी व इतर विभाग कर्मचारी
    ठिकाण : नगर अभियंता स्टोअर (दुचाकी)
  • हिरवा -:
    लेखा विभाग, अंतर्गत व मुख्य लेखापरीक्षक कार्यालय, सामान्य प्रशासन विभाग
    ठिकाण : ICCC पार्किंग (दुचाकी)
  • नागरिकांसाठी स्वतंत्र झोन -:
    ठिकाण : हुतात्मा स्मृती मंदिर व मागील परिसर (ICCC शेजारी) दुचाकी व चारचाकी
Previous Post

सोलापूरच्या चर्मोद्योजकाची १४ लाखांची फसवणूक ; तामिळनाडूच्या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल

Next Post

मालमत्तेचे प्रश्न सोडवण्यासाठी गुंठेवारी शिबिराचा लाभ घ्या; नागरिकांना महापौरांचे आवाहन.

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
मालमत्तेचे प्रश्न सोडवण्यासाठी गुंठेवारी शिबिराचा लाभ घ्या; नागरिकांना महापौरांचे आवाहन.

मालमत्तेचे प्रश्न सोडवण्यासाठी गुंठेवारी शिबिराचा लाभ घ्या; नागरिकांना महापौरांचे आवाहन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025