Wednesday, October 28, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

शहर पोलीस दलातील दीपक जाधव यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर

Solapur Mirror by Solapur Mirror
April 30, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
शहर पोलीस दलातील दीपक जाधव यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर
0
SHARES
35
VIEWS

सोलापूर – शहर गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी दीपक गजानन जाधव यांना प्रशंसनीय सेवेबद्दल महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च सन्मान असणारे पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले आहे. शुक्रवार १ मे रोजी मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते त्यांना हे पदक पदक प्रदान केले जाणार आहे. जाधव हे 2008 मध्ये शहर पोलीस दलात भरती झाले. सध्या ते शहर गुन्हे शाखेतील अंगुली मुद्रा विभागात कार्यरत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत एकूण १३० बक्षिसे मिळाली आहे. ४५ गुन्हे उघडकीस आणून त्यातील ३ गुन्ह्यात आरोपींना शिक्षा झाली आहे.

Previous Post

जुळे सोलापूरच्या शासकीय मैदानावर भव्य स्क्रीनवर सामने; प्रवेश मोफत, विविध मनोरंजन उपक्रमांची रेलचेल

Next Post

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अभिवादन

Related Posts

गणपती घाटावरील अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; नगरसेवक सात्विक बडवे सरसावले!
सोलापूर जिल्हा

गणपती घाटावरील अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; नगरसेवक सात्विक बडवे सरसावले!

October 27, 2026
सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन..!
सोलापूर जिल्हा

सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन..!

October 27, 2026
सोलापूर जिल्ह्यातील पावणेदहा लाख बालकांना जंतमुक्तीचे कवच!
सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्ह्यातील पावणेदहा लाख बालकांना जंतमुक्तीचे कवच!

October 27, 2026
स्पर्धा परीक्षांच्या स्वप्नांना ‘बालाजी अमाईन्स’चे बळ!
सोलापूर जिल्हा

स्पर्धा परीक्षांच्या स्वप्नांना ‘बालाजी अमाईन्स’चे बळ!

October 27, 2026
जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणसंग्राम; गोरे विरुद्ध मोहिते-पाटील संघर्षाची चाहूल!
सोलापूर जिल्हा

जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणसंग्राम; गोरे विरुद्ध मोहिते-पाटील संघर्षाची चाहूल!

October 27, 2026
कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!
सोलापूर जिल्हा

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!

October 26, 2026
Next Post
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अभिवादन

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणपती घाटावरील अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; नगरसेवक सात्विक बडवे सरसावले!

गणपती घाटावरील अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; नगरसेवक सात्विक बडवे सरसावले!

October 27, 2026
सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन..!

सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन..!

October 27, 2026
सोलापूर जिल्ह्यातील पावणेदहा लाख बालकांना जंतमुक्तीचे कवच!

सोलापूर जिल्ह्यातील पावणेदहा लाख बालकांना जंतमुक्तीचे कवच!

October 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In