Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

वारकरी शिक्षण संस्था चालकांच्या अध्यक्षपदी ह.भ.प .सुधाकर महाराज इंगळे

Solapur Mirror by Solapur Mirror
May 4, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
वारकरी शिक्षण संस्था चालकांच्या अध्यक्षपदी ह.भ.प .सुधाकर महाराज इंगळे
0
SHARES
8
VIEWS

वारकरी संस्थाचालकांच्या विविध विषयांवर झाली चर्चा

सोलापूर ; वारकरी शिक्षण संस्था चालकांच्या अध्यक्षपदी हभप सुधाकर महाराज इंगळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. धाराशिव, बार्शी, सोलापूर या भागातील वारकरी सांप्रदायातील वारकरी शिक्षण संस्थाचालकांची बैठक शिंगोली सर्किट हाऊस येथे शनिवारी झाली. या बैठकीत ही निवड घोषीत करण्यात आली.

बैठकीत ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व वारकरी संस्थांना एकत्रित करून शासन दरबारी मदतीचा ओघ वाढवण्यासाठी मदत होईल असा विश्वास व्यक्त करत पंढरपूर येथील संस्थांना देखील सहभागी करून घेण्यावर एकमत झाले. तसेच वादंग, प्रवचन, किर्तनाची, नियमावली सर्वांनी पाळावी, वारकरी शिक्षण संस्थानी आचारसंहितेच्या चौकटीतून बाहेर पडू नये या मुद्यावरही चर्चा झाली. सर्वांना एकत्रित करणे कठीण आहे. आचारसंहितेचे नियम जास्त कठोर नसाव्या, पूर्वीचे नियम आता राहिले नाहीत. परिस्थितीनुसार बदलावे लागणार आहे. सर्व शिक्षण संस्थानी चालीरीतींना अधिक महत्व देण्याची गरज आहे, गांधर्वाचा आधार घैवून कीर्तन, प्रवचनाचा अभ्यास कार्यक्रम घ्यावा, त्यासाठी सहा वर्षाचा नियम करावा.प्रत्येक वारकरी शिक्षण संस्थानी 6 वर्षाची नियमावली तयार करावी. धाराशिव, बार्शी, पंढरपुर असे विभाग करून विभागनिहाय प्रमुखांची नेमणूक करून त्यांना संलग्न करून घ्यावे, असेही बैठकीत ठरले.

बैठकीला हभप सुधाकर महाराज इंगळे, अंबॠषी महाराज पाटील, महादेव महाराज तांबे, प्रभाकर महाराज वाघचवरे, गणेश महाराज ढगे, समाधान महाराज शिंगण, योगेशबप्पा इंगळे, माऊली महाराज तांबे, दत्तात्रय महाराज राऊत, आकाश महाराज मगर, प्रतिक महाराज सूर्यवंशी, शुभम महाराज नवघरे, दादा महाराज सोनटक्के, सुखदेव महाराज काळे आदी शिक्षण संस्थांचे संस्थापक अध्यक्ष तसेच धाराशिव येथील अ‍ॅड.देशमुख यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.

वारकरी शिक्षण संस्थांनी एकत्र यावे
वारकरी शिक्षण संस्थांना नियमावली लावली पाहिजे, संस्थांमध्ये आता राजकारण्यांचा शिरकाव होतोय, कोणी सत्ताधार्‍याच्या बाजुने नसेल तर कारवाईचा बडगा दाखवला जातो. हे कुठंतरी थांबावं म्हणून एकत्रित यावे अशी भावना यावेळी वारकरी बांधवांनी व्यक्त केली.

Tags: वारकरीशिक्षण संस्थाह.भ.प .सुधाकर महाराज इंगळे
Previous Post

माधवनगर येथील तरुणाच्या अमानुष खून प्रकरणी सहा आरोपींना आठ मे पर्यंत पोलीस कोठडी

Next Post

जिल्हा परिषदेची स्थायी समिती ८ मे रोजी; विकासकामांवर होणार महत्त्वपूर्ण चर्चा

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
जिल्हा परिषदेची स्थायी समिती ८ मे रोजी; विकासकामांवर होणार महत्त्वपूर्ण चर्चा

जिल्हा परिषदेची स्थायी समिती ८ मे रोजी; विकासकामांवर होणार महत्त्वपूर्ण चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025