Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रतीक मिरगणे – प्रतीक्षा नरवडे यांचा विवाह स्वागत समारंभ

Solapur Mirror by Solapur Mirror
May 15, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रतीक मिरगणे – प्रतीक्षा नरवडे यांचा विवाह स्वागत समारंभ
0
SHARES
11
VIEWS

राजकीय, प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

सोलापूर ; महाराष्ट्र गृहनिर्माण सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे कॅबिनेट मंत्री दर्जाचे माजी सहअध्यक्ष आणि भाजप नेते राजेंद्र मिरगणे यांचे अभियंता पुत्र प्रतीक मिरगणे यांच्या विवाह स्वागत समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून नववधू-वरांना शुभाशीर्वाद दिले. मुंबईतील वरळी येथील ‘द पॅलेस हॉल’मध्ये हा भव्य स्वागत समारंभ पार पडला. प्रतीक मिरगणे यांचा विवाह बीड जिल्ह्यातील माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त नरवडे यांच्या सुविद्य कन्या प्रतीक्षा नरवडे यांच्यासोबत संपन्न झाला.

या समारंभास जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार उत्तम जानकर, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राजुमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार विक्रांत पाटील, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

तसेच नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, ठाकरे गटाचे नेते हर्षल प्रधान, राज्य शिखर बँकेचे अविनाश महागावकर, रोहयो समितीचे अध्यक्ष शहाजीराव पवार, नगरविकास खात्याचे अवर मुख्य सचिव असीम गुप्ता, सनदी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, उद्योजक पृथ्वीराज कोठारी, उद्योजक राम जगदाळे, पोलीस अधिकारी शिरीष पवार, ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी, निलेश खरे, विनोद राऊत, महेश म्हात्रे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

सोलापूर शहराच्या पर्यायी वाहतुकीसाठी 33 किलोमीटरच्या रिंग रोड साठी 550 कोटीचा निधी मंजूर ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Next Post

नोंदणीविना हॉस्पिटल चालविल्याप्रकरणी नानजकर हॉस्पिटलवर गुन्हा

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
नोंदणीविना हॉस्पिटल चालविल्याप्रकरणी नानजकर हॉस्पिटलवर गुन्हा

नोंदणीविना हॉस्पिटल चालविल्याप्रकरणी नानजकर हॉस्पिटलवर गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025