Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या शब्दाला शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांनी राखला मान..

Solapur Mirror by Solapur Mirror
May 15, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या शब्दाला शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांनी राखला मान..
0
SHARES
35
VIEWS

माध्यमिक शिक्षण विभागातील सर्व कारभार आता ऑनलाईन..

सोलापूर : आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संभाव्य इंधन टंचाई रोखण्यासाठी आवश्यक असेल तरच वाहनाचा वापर करा असे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत माध्यमिक शिक्षण विभागाने कार्यालयाचा कारभार ऑनलाईन केला आहे. त्यामुळे यापुढे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना माध्यमिक शिक्षण कार्यालयात येण्याचे गरज नाही. गरजेच्या कामासाठी संबंधित तालुक्यातील गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे शिक्षकांनी अर्ज सादर करावेत असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी केले आहे.

सोने खरेदी टाळणे, पेट्रोल व डिझेलचा वापर कमी करुन सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करणे. खादयतेलाचा वापर कमी करणे रासायनिक खतावरील अवलंबिता कमी करुन नैसर्गिक शेती करणे स्वदेशी उत्पादनाचा वापर वाढविणे व परदेश दौरे टाळणे यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला आवाहन केले आहे. या विषयास अनुसरुन शासन निर्णयानुसार शिक्षणाधिकारी जगताप यांनी शिक्षक व पालक, विदयार्थी व सर्वसाधारण नागरिक यांनी आपल्या कोणत्याही कामासाठी कार्यालयात येण्याची आवश्यता नाही.

या कार्यालयाचा ई मेल eosecsol२०२१@gmail.com या मेल आयडीवर तसेच उपशिक्षणाधिकारी विठठल ढेपे- माळशिरस, पंढरपूर, करमाळा, उत्तर सोलापूर, शिक्षणाधिकारी सुरेश वाघमारे – अक्कलकोट, बार्शी, खूप शिक्षणाधिकारी प्रकाश नांगरे – मंगळवेढा,दक्षिण सोलापूर – मोहोळ, माढा यांचा उपरोक्त भ्रमणध्वनीवर व्हाट्सअप व्दारे आपले प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन केले आहेमाध्यमिक शिक्षण विभाग कार्यालयात अनेक तक्रारोच्या अनुषंगाने सुनावण्या आयोजित केल्या जातात यापुढे या सुनावण्या दर मंगळवारी ऑनलाईन प्रणालीद्वारे घेण्यात येतील यामध्ये अभ्यागतांनी आपले म्हणणे ई मेलवर सादर करावे व दिलेल्या लिंक वर जॉईन व्हावे.

शासन निर्णय दि. २९ एप्रिल २०२२ नुसार शिक्षक संवाद दिन आयोजित करणे बाबत सुचित केले आहे. दर महिन्याच्या दुत्तऱ्या व चौथ्या गुरुवारी हा शिक्षक संवाद ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात येईल अभ्यागतांनी आपले प्रस्ताव व तक्रारी दुसऱ्या व चौथ्या गुरुवारी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत कार्यालयाच्या ई मेलवर सादर कराव्यात व दिलेल्या लिंकवर ऑनलाईन ज्वाईन व्हावे आवाहन करण्यात आले आहे.

कामानिमित्त प्रत्यक्षात येण्याची गरज नाही : जगताप अभ्यागंताना कामानिमित्त माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालयामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. संस्थेचे मुख्याध्यापक व संबंधित क्लार्क यांनाच यापूर्वी प्रवेश होता. पण शिक्षक विनाकारण कार्यालयात गर्दी करताना दिसून येत होते. आता या शिक्षकांना आपल्या कामासाठी माध्यमिक शिक्षण कार्यालयात येण्याची गरज नाही. इंधन बचतीच् दृष्टीने संबंधित शिक्षकाने दिलेल्या मेलवर, व्हाट्सअप क्रमांकावर किंवा तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे आपले अर्ज द्यावेत असे आवाहन शिक्षणाधिकारी जगताप यांनी केले आहे.

Tags: ऑनलाइनजिल्हा परिषदप्रलंबित कामेमाध्यमिक विभागशिक्षण अधिकारीसचिन जगताप
Previous Post

केगावच्या भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेजमध्ये १९-२० मे रोजी मेगा कॅम्पस ड्राईव्ह

Next Post

सोलापुरातील वाहनधारकांना फटका; पेट्रोल ३.१४ रुपयांनी तर डिझेल ३.१० रुपयांनी महाग

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
सोलापुरातील वाहनधारकांना फटका; पेट्रोल ३.१४ रुपयांनी तर डिझेल ३.१० रुपयांनी महाग

सोलापुरातील वाहनधारकांना फटका; पेट्रोल ३.१४ रुपयांनी तर डिझेल ३.१० रुपयांनी महाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025