Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानतर्फे उद्या पालक पुरस्कारांचे वितरण

Solapur Mirror by Solapur Mirror
May 23, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानतर्फे उद्या पालक पुरस्कारांचे वितरण
0
SHARES
10
VIEWS

सोलापूर, : सामाजिक बांधिलकीचा वारसा जपत शहरात कार्यरत असलेल्या श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानचा १० वा वर्धापनदिन रविवारी (ता. २४ ) उत्साहात साजरा केला जाणार आहे. या दशमानपूर्ती सोहळ्याचे औचित्य साधून यंदाच्या आदर्श पालक पुरस्कारांची घोषणा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली असून, मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. तसेच संस्थेच्या सामाजिक कार्याचा आलेख मांडणाऱ्या कार्यवृत्तांचे प्रदर्शन”ही यावेळी आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश कासट यांनी दिली.

रंगभवन चौकातील समाजकल्याण केंद्र येथे रविवारी संध्याकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत हा सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा गटसचिव सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष विश्वनाथ भोसले असणार असून, त्यांच्याच हस्ते पुरस्कार प्रदान केले जातील. मान्यवरांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे संशोधक व अधिकारी डॉ. अभिजीत जगताप, प्रसिद्ध उद्योजक जुगलकिशोर करवा, साई समर्थ फायनान्सचे चेअरमन अनिल बुरांडे आणि उद्योजक केदार बिराजदार हे उपस्थित राहणार आहेत.

यांना मिळणार आदर्श पालक पुरस्कार ; विशाखा-अनिल बाबरे, अलका-संभाजी खंदारे, अनिता-हनुमंतसिंग राजपूत, रिहाना-मदार मकानदार, लता-उद्धव इरशेट्टी, सुलक्षणा-दत्तात्रय मळगे, संध्या-तुळशीदास नारायणकर, फजलुन-अल्लावल्ली इनामदार यांचा सन्मान होणार आहे.

Previous Post

श्रीमती शीतल तेली-उगले यांनी स्वीकारला विभागीय आयुक्तपदाचा कार्यभार

Next Post

विधानपरिषद निवडणुकीसाठी सोलापुरात २८ नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
विधानपरिषद निवडणुकीसाठी सोलापुरात २८ नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

विधानपरिषद निवडणुकीसाठी सोलापुरात २८ नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025