Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातुन ३० हजार विद्यार्थी देणार परीक्षा

Solapur Mirror by Solapur Mirror
May 23, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातुन ३० हजार विद्यार्थी देणार परीक्षा
0
SHARES
8
VIEWS

२७ मेपासून सुरुवात; गैरसोय टाळण्यासाठी नियोजन

सोलापूर, शहर प्रतिनिधी. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मे-जून २०२६ च्या मुख्य उन्हाळी परीक्षा येत्या बुधवार, २७ मेपासून सुरू होत आहेत. या परीक्षांसाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून ३० हजारहून अधिक विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. उच्च शिक्षणापासून वंचित राहिलेले नोकरदार, गृहिणी आणि इतर घटकांसाठी मुक्त विद्यापीठ हा मोठा आधार ठरले आहे.

विद्यापीठाचे नाशिक येथे मुख्यालय असून मुंबई, पुणे, अमरावती, नांदेड, नागपूर, कोल्हापूर आणि संभाजीनगर अशी एकूण ८ विभागीय केंद्रे महाराष्ट्रात कार्यरत आहेत. या अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत आहेत. २७ मेपासून सुरू होणाऱ्या या परीक्षेसाठी जिल्हाभरात आवश्यक ती सर्व तयारी प्रशासनातर्फे पूर्ण करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांवर बैठक व्यवस्था आणि इतर नियोजन अंतिम टप्प्यात असून, परीक्षा सुरळीत व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी विद्यापीठ प्रशासन सज्ज झाले आहे

Previous Post

सोलापुरात विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी जोरदार लॉबिंग

Next Post

महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा वधू-वर परिचय मेळावा व सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा वधू-वर परिचय मेळावा व सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न

महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा वधू-वर परिचय मेळावा व सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025