Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापुरात ‘मोशन फेस्ट २०२६’ची रंगत; फिटनेस आणि फिजिओथेरपी क्षेत्रातील भव्य महोत्सव ३१ मे रोजी

Solapur Mirror by Solapur Mirror
May 25, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोलापुरात ‘मोशन फेस्ट २०२६’ची रंगत; फिटनेस आणि फिजिओथेरपी क्षेत्रातील भव्य महोत्सव ३१ मे रोजी
0
SHARES
43
VIEWS

स्पोर्ट्स परफॉर्मन्स, फिटनेस चॅलेंजेस, फिजिओथेरपी सत्रांसह विविध उपक्रमांचे आयोजन

सोलापूर ; शहरात प्रथमच फिजिओथेरपी , फिटनेस आणि क्रीडा क्षेत्राचा संगम घडवून आणणाऱ्या ‘मोशन फेस्ट २०२६’ या भव्य उपक्रमाचे आयोजन ३१ मे २०२६ रोजी करण्यात आले आहे. ‘सोलापूर बिगेस्ट फिजिओथेरपी अँड स्पोर्ट्स इव्हेंट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महोत्सवाकडे क्रीडापटू, फिटनेसप्रेमी, जिम प्रशिक्षक, विद्यार्थी आणि आरोग्याबाबत जागरूक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

  • ‘मूव्ह बेटर, परफॉर्म बेटर, लाईव्ह बेटर’ या संकल्पनेवर आधारित या महोत्सवाचे आयोजन ‘ट्रेन विथ फिजिओ’ यांच्या वतीने करण्यात आले असून ‘आत्मन योगा अँड स्पोर्ट्स अकॅडमी’ प्रस्तुत हा उपक्रम होणार आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या शारीरिक तक्रारी, क्रीडा दुखापती आणि फिटनेसबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या महोत्सवात तज्ज्ञ फिजिओथेरपिस्ट आणि प्रशिक्षकांकडून विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे. सहभागींसाठी फिजिओथेरपी तपासणी, स्पोर्ट्स परफॉर्मन्स ड्रिल्स, फंक्शनल फिटनेस चॅलेंजेस, इन्ज्युरी प्रिव्हेन्शन आणि रिकव्हरी सेशन्स यांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय आरोग्यदायी जीवनशैली, शरीराची योग्य हालचाल, व्यायामातील तंत्र आणि फिटनेसचे महत्त्व यावरही मार्गदर्शन होणार आहे. कार्यक्रमात विविध मनोरंजक स्पर्धा, गट उपक्रम, नेटवर्किंग आणि शिक्षणपर सत्रे आयोजित करण्यात येणार असून सहभागींसाठी आकर्षक बक्षिसे आणि भेटवस्तूंचीही व्यवस्था करण्यात आली आहे. विशेषतः युवा वर्ग आणि क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.

सोलापुरात फिटनेस आणि स्पोर्ट्स क्षेत्रात नव्या संकल्पना रुजविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून शहरातील विविध जिम, स्पोर्ट्स अकॅडमी आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ यामध्ये सहभागी होणार आहेत. शरीर सुदृढ ठेवण्यासाठी योग्य व्यायाम, फिजिओथेरपी आणि सक्रिय जीवनशैली किती महत्त्वाची आहे, याची जनजागृती या माध्यमातून केली जाणार आहे.कार्यक्रमासाठी इच्छुकांनी आगाऊ नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९०६७९१४१५९, ९६९९२०८४८० आणि ९२७२३२६३६९ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

चौकट : ‘मोशन फेस्ट २०२६’मध्ये काय असणार?

  • तज्ज्ञ फिजिओथेरपी सत्रे
  • स्पोर्ट्स परफॉर्मन्स ड्रिल्स
  • फंक्शनल फिटनेस चॅलेंजेस
  • इन्ज्युरी प्रिव्हेन्शन आणि रिकव्हरी मार्गदर्शन
  • फिटनेस स्पर्धा व मनोरंजनात्मक उपक्रम
  • नेटवर्किंग आणि शिक्षणपर सत्रे
  • आकर्षक बक्षिसे व भेटवस्तू
Previous Post

थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट

Next Post

“सहा तासांची वीज नको, अखंडित पुरवठा द्या”; शेतकऱ्यांचा महावितरणला इशारा

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
“सहा तासांची वीज नको, अखंडित पुरवठा द्या”; शेतकऱ्यांचा महावितरणला इशारा

“सहा तासांची वीज नको, अखंडित पुरवठा द्या”; शेतकऱ्यांचा महावितरणला इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025